संपूर्ण देशात हिजाबवर बंदी घाला !

जोधपूर (राजस्थान) येथील १० हून अधिक मुसलमान विद्यार्थिनींना शाळेत हिजाब घालून जाण्यास अनुमती नाकारण्यात आल्याने नगरसेवक मुझफ्फर खलिफा त्यांनी ‘सरकार आज आहे, उद्या जाईल; पण शिक्षकांना येथेच रहावे लागेल’, अशी धमकी दिली.

पोलीस आयुक्तांकडून ‘अश्वमेघ महायज्ञस्थळा’ची पहाणी !

हरिद्वार येथील अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत खारघरमध्ये ‘अश्वमेघ महायज्ञ’ होणार आहे. या महायज्ञात देश-विदेशातून लाखो भाविक सहभागी होणार आहेत.

संपादकीय : बाँबचा कारखाना ! 

हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी बाँबची सिद्धता करणार्‍या धर्मांधांवर जरब बसेल, अशी कठोर कारवाई होणे आवश्यक !

 ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’

 ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जिचे बिजारोपण केले, ती ‘काफरशाही’सारखी वाढतच गेली. तिने देहलीच्या मोगलाला खेळण्यातला राजा केला. ही ‘काफरशाही’ अटकेचे पाणी पिऊन तृप्त अन् पुष्ट झाली.

शिवकालीन हेरव्यवस्था !

१८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हेरगिरी आणि युद्ध, शत्रू-मित्र अन् युद्ध यांचा संबंध, पातशाह्यांची हेरव्यवस्था आणि मोगल साम्राज्याची हेरव्यवस्था’ यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग ..

मुंबई महापालिकेची रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम चालू !

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, हाच यामागील मूळ उपाय आहे !

उपनिषदांमधील संदर्भ घेऊन स्वामी विवेकानंद यांचा तरुणांविषयीचा विचार !

उपनिषदांनी सांगितलेली ‘तरुण’ या शब्दाची व्याख्या पुष्कळ सुंदर आहे. तरुण हा साधू आणि नेहमी विद्यार्थी असावा. तरुण हा आशावादी, दृढ इच्छा असणारा आणि बलवान अशा ३ गुणांनी युक्त असतो.

२ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत ‘कोकण महोत्सव’ पार पडला !

भाजप, मुलुंड सेवा संघ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वतीने २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.