हिमालयात यंदा बर्फ न्यून पडण्याची कारणे काय ?
असाच अपुरा बर्फ पडत राहिला, तर या नदी खोर्यातील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. बर्फवृष्टीशी संबंधित पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे. ही धोक्याची चेतावणी आहे.
असाच अपुरा बर्फ पडत राहिला, तर या नदी खोर्यातील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. बर्फवृष्टीशी संबंधित पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे. ही धोक्याची चेतावणी आहे.
प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अनेकांना प्रभु श्रीरामाच्या दर्शनाशी आस लागली आहे. सहस्रावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी, त्यांची यात्रा सुलभ व्हावी, यासाठी या लेखाद्वारे माहिती देत आहोत. ११ फेब्रुवारी … Read more
देशाचे कर्णधार, राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या आणि शिक्षक वर्ग यांनी अयोग्य पश्चिमी परंपरेच्या विनाशकारी परिणामांना ओळखावे अन् त्या थांबवण्याचा प्रयत्न करावा.
सत्संगांमुळे जिज्ञासूंना नामजपाचे महत्त्व, नमस्काराची योग्य पद्धत, तसेच विविध सणांविषयी शास्त्रोक्त माहिती मिळणे तसेच स्वभावदोष निर्मूलनाविषयी समजल्यावर स्वभावदोषांवर मात करता येणे…
आधी भार्गवी पुष्कळ कर्कश आवाजात ओरडत असे. तिने मला यासाठी ‘स्वयंसूचना कशी घेऊ ?’, असे विचारले. तेव्हा मी तिला स्वयंसूचना बनवून दिली. तिने काही दिवस स्वयंसूचना घेतल्यावर तिचे मोठ्याने ओरडणे बंद झाले.
सनातनच्या आश्रमात सर्व प्रकारच्या साधकांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर नियमित काळजी घेतली जाते.
सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत
‘१६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथ मंदिर, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला, त्यासंबंधी सेवा करतांना श्री. शिवप्रसाद कब्बुरे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
माझ्यासाठी नामजपादी उपाय शोधतांना मला होणार्या वेदना सद्गुरु काका स्वतः अनुभवत होते. नामजपादी उपाय आणि वेदनाशामक इंजेक्शन यांमुळे मला काही मिनिटानंतर हलके वाटू लागले. त्याच वेळी सद्गुरु काकांनाही हलके वाटले.
जेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या, तेव्हा त्यांना पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. डोळे उघडल्यावर त्या मला मुकुटधारी देवीसारख्या दिसल्या.