विमानात महिलेवर लघुशंका करणार्याला अटक
न्यूयॉर्कहून येणार्या एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्रा याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली.
न्यूयॉर्कहून येणार्या एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्रा याला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली.
प्रशासनातील संबंधितांना उपस्थित रहाण्याचा प्राधिकरणाचा आदेश !
‘पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट’ ही आतंकवादी संघटना ‘जैश-ए-महंमद’ची उपशाखा म्हणून ओळखली जाते.
कॅनडाच्या इमाम शेख युनूस कथराडा याचे मुसलमानांना द्वेषपूर्ण आवाहन !
जोशीमठ (उत्तराखंड) येथील भूस्खलन !
कर्णप्रयाग येथेही भूस्खलन
जिहादी आतंकवादासमवेत आता खलिस्तानी आतंकवाद वाढू लागला आहे. याकडे सरकारने अधिक गांभीर्याने पहात त्याची पाळेमुळे घट्ट होण्यापूर्वीच ती उखडून टाकणे आवश्यक आहे !
या प्रकरणांची पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्यामुळे ही आकडेवारी मिळाली आहे; मात्र जी प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोचलेली नाहीत, ती याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
राममंदिराला माध्यम बनवून राजकीय लाभ उठवणार्यांच्या मी विरोधात आहे. भाजप राममंदिराचा वापर राजकीय लाभ करून घेण्यासाठी करत असल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.
कु. गौरी दीपक ढवळीकर ही इंडिगो विमान आस्थापनात वैमानिक म्हणून निवडली गेली आहे. कु. गौरी ही माजी आमदार श्री. दीपक ढवळीकर आणि सौ. लता दीपक ढवळीकर यांची कन्या, तर वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांची पुतणी आहे.
‘‘अशा महोत्सवाच्या आयोजनामुळे विकलांग व्यक्तीमध्ये आत्मबळ वाढण्यास, तसेच समाजात विकलांगांच्या सशक्तीकरणाविषयी जागृती होण्यास साहाय्य होते.’’