सर्वाेच्च न्यायालयात गोव्याच्या अर्जांवर आज सुनावणी झालीच नाही !
म्हादईप्रश्नी प्रलंबित अर्जांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडे आग्रह धरण्यास गोवा सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
म्हादईप्रश्नी प्रलंबित अर्जांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडे आग्रह धरण्यास गोवा सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
‘शास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्वाचे कोडे उलगडते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘तेलुगु सनातन पंचांग २०२३’च्या ‘अँड्रॉईड’ आणि ‘आय.ओ.एस्.’ यांच्या ‘अॅप’चे लोकार्पण श्री बंगरय्या शर्मा यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य पुष्कळ चांगले ! – स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली
‘लव्ह जिहाद’ ! हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे, ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे, वेश्या व्यवसायात ढकलणे किंवा आखाती देशांत विकणे हे आणि यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत.
११ आणि १२ मार्च या दिवशी ऊर्जा फाऊंडेशन अन् नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होलिस्टिक हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद आयोजित करत आहेत.
जनतेच्या जिवाशी संबंधित असणार्या विभागात फसवेगिरी करणार्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे भय नसणे संतापजनक !