Hindu Hater Teacher : मेरठ (उत्तरप्रदेश) येथे खासगी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्यांना कपाळावरील टिळा पुसण्यास भाग पाडले !
हिंदु शिक्षक असणार्या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे !
हिंदु शिक्षक असणार्या शाळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, यातून हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा हा परिणाम आहे !
कुठल्या क्षणी काय म्हणावे ?, याचेही भान नसणारे अभिनेते ! देवतेचा अवमान करणार्यांना विरोध करण्यासाठी हिंदू संघटित होतील का ?
भारताच्या विरोधात, हिंदुत्वाच्या विरोधात पाकमधील सत्तेत असणार्या राजकारण्यांनी किती गोष्टी केल्या, तरी सत्ता जाताच त्यांना राजकीय छळाला सामोरे जावे लागते, हेच कुरैशी यांच्या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले !
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना यश मिळावे, यासाठी शुभेच्छाही दिल्या !
असुरक्षित नाशिक ! चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलीस कधी आळा घालणार ?
उंटांच्या वैद्यकीय तपासणीत काही उंट आजारी असल्याचे समोर आले. असे असतांना त्यांना इतक्या लांबपर्यंत नेणे, हे त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखेच आहे. या वरील दोघांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या हत्येच्या संदर्भात भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर केले, तर भारत यादृष्टीने कारवाई करू शकेल; मात्र कॅनडाने अद्याप कोणतेही पुरावे भारताला दिलेले नाहीत.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, कर्नाटकात व्यवसाय करायचा असल्यास आमच्या भाषेचा आदर करावाच लागेल !
अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभु श्रीराम मंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला श्रीराम मंदिराची माहिती होण्यासाठी एका पुस्तिकेची निर्मिती केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथे होणार्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.