नोंदणीकृत मठ-मंदिरांचा शेतमाल खरेदी करू आणि बोनसही देऊ !
छत्तीसगड राज्यात मागील काँग्रेस सरकारच्या काळात शेतमालाची खरेदी करणे आणि मंदिरांना बोनसवाटप बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक मंदिरे आर्थिक संकटात सापडली.
छत्तीसगड राज्यात मागील काँग्रेस सरकारच्या काळात शेतमालाची खरेदी करणे आणि मंदिरांना बोनसवाटप बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक मंदिरे आर्थिक संकटात सापडली.
ठाणे येथील ‘सिने-गॉग’ हे ज्यू धर्मियांच्या धर्मस्थळ बाँबने उडवून देण्याचे संगणकीय पत्र प्राप्त झाले होते. यामुळे पोलिसांनी टेंभीनाका, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील रस्ते बंद केले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एका इस्लामी देशातील लोक त्यांचे धर्मबांधव असणार्या रोहिंग्या मुसलमानांना हाकलू लावतात; मात्र भारतात घुसखोरी करणार्या रोहिंग्यांना खोटी ओळखपत्रे देऊन त्यांना भारतात सामावून घेतले जाते, हे लज्जास्पद !
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना अर्पण केलेल्या ३०० हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन् मुल्यांकन नसल्याचे समोर आले आहे.
या मार्गावर असणार्या दारूच्या सर्व ५०० हून अधिक दुकानांचे स्थानांतर करण्यात येणार आहे.
या संदर्भात पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले आहे. भारताने याला अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.
या सुनावणीच्या वेळी भारताचे राजदूत न्यायालयात उपस्थित होते. तसेच माजी सैनिकांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
मदरशांमध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, हे विद्यार्थ्याच्या अशा धमकीवरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्व मदरशांना टाळे ठोकून त्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलावीत, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
राक्षसांचे उदात्तीकरण आणि देवतांची विटंबना करणार्यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते !
बाँबस्फोटासारख्या घातक कारवायांमध्ये धर्मांधच सहभागी असतात, हे लक्षात घ्या !