संपूर्ण जगात शांतता नांदण्यासाठी गाझामध्ये युद्धविरामाची आवश्यकता !

कतार सरकारने केलेले प्रयत्न आणि युद्ध करणार्‍या दोन्ही पक्षांनी मानवतेविषयी दाखवलेली आस्था यांमुळे गाझा येथे सध्या काही काळापुरता युद्धविराम घोषित झाला; परंतु ही स्थिती काही तेवढी समाधानाची नाही.

देशद्रोहाचा आरोप असलेल्या नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी नवाब मलिक यांना मंत्रीपदावर कायम ठेवणार्‍या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.

कीटक किंवा प्राणी यांनी दंश करणे / चावणे यावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

‘डीपफेक’द्वारे स्वतःची माहिती चोरी न होण्यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी ?

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या साहाय्याने छायाचित्रे आणि चित्रफिती यांमध्ये पालट करून एखाद्याचा चेहरा दुसर्‍या व्यक्तीच्या शरिरावर बसवून ‘डीपफेक’ सिद्ध केले जातात. हे डीपफेक ओळखणे कठीण आहे…..

सत्ताधार्‍यांच्या चहापानाचेही राजकारण !

चहापानाचा कार्यक्रम हा काही विधीमंडळाच्या कामकाजाचा अधिकृत भाग नाही; मात्र ‘सत्ताधार्‍यांनी विरोधकांना चहापानाला बोलावणे आणि विरोधकांनी त्यावर बहिष्कार घालणे’, हा जणू पायंडा पडला आहे.

खादाड शिक्षणसम्राट !

‘विशेष चौकशी पथका’ने शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी सामाजिक न्याय विभागातील २५० अधिकार्‍यांना नोटीस पाठवल्याचे वृत्त वाचनात आले.

साधकांना सूचना:‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, अधिवेशन, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबिर निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करा !

धर्मजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनाचे दायित्व असणार्‍या साधकांनी (आयोजन करणार्‍या सेवकांनी) ‘कार्यक्रमस्थळी सर्व आध्यात्मिक उपाय केले जात आहेत ना ?’, याची निश्चिती करावी.’

गुरुकृपायोगामध्ये ‘ज्ञानयोग’ हा भक्तीयोगाच्या अंतर्गत येतो !

कलियुगामध्ये भक्तीयोगानुसार साधना करून जलद आध्यात्मिक उन्नती करणे शक्य आहे. यासाठी ‘गुरुकृपायोग’ हा भक्तीयोगप्रधान आहे.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची समर्पणभावाने सेवा करणारे अन् सर्वांसमोर गुर्वाज्ञापालनाचा आदर्श ठेवणारे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील (कै.) शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे) !

प.पू. भक्तराज महाराज यांचे निस्सीम भक्त आणि प.पू. काणे महाराज यांची २५ वर्षे अविरत सेवा करणारे शशिकांत मनोहर ठुसे यांची पू. शिवाजी वटकर यांना त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.