वन्दे मातरम्

नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी ।
नमो पितृभूमी जिथे वाढलो मी ।
नमो आर्यभूमी जियेच्याच कामी ।
पडो देह माझा सदा ती नमी मी ॥