बाळ्ळी येथे ‘बालरथ’ उलटला : २४ विद्यार्थी घायाळ

कुंकळ्ळी येथील कुंकळ्ळी युनायटेड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ‘बालरथ’ ७ डिसेंबर या दिवशी सकाळी रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. ‘बालरथ’मधील ३४ पैकी ४ विद्यार्थी गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हद्दपार केलेला बांगलादेशी नागरिक पुन्हा गोव्यात !

भारत हा बांगलादेशी घुसखोरांसाठी नंदनवन ठरू नये ! भारत सरकारने लवकरात लवकर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा करून तो कार्यवाहीत आणावा !

थकित वेतन मिळण्यासाठी शिक्षकांचे आमरण उपोषण !

शिक्षकांच्या वेतनाची अडवणूक करणार्‍यांची सखोल चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी !

स्नानगृहातील तरुणीचे चित्रीकरण करणार्‍या कर्मचार्‍याला अटक !

अशा वासनांधांवर रुग्णालय प्रशासन कठोर कारवाई करेल का ?

कर्मचार्‍यांनी उद्धट वर्तन केल्याच्या संदर्भात नोटीस दिल्याने साहाय्यक आरोग्य अधिकार्‍याला मारहाण !

प्रशासकीय अधिकारी जेथे असुरक्षित आहेत, तेथे सामान्य जनांचे काय ? कायदा-सुव्यवस्थेविषयी गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होणे आवश्यक आहे.

राज्यशासन शेतकर्‍यांच्या पाठीशी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आतापर्यंत दुष्काळग्रस्त भागात हानीभरपाई म्हणून १० सहस्र कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हानीभरपाई देण्यासाठी २ हेक्टरचा निकष ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात, उदा. अनेकांच्या कौटुंबिक अडचणींसह शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अडचणी दूर होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : काँग्रेसचे पुन्हा वस्त्रहरण !

‘सत्य फार काळ लपून रहात नाही, ते कधी ना कधी उघड होतेच’, याचा अनुभव या देशात काँग्रेसपेक्षा अधिक अन्य कुणी घेतला नसावा. काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात जनतेला अंधारात ठेवून जो खोटारडेपणा केला, तो तिचे नेतेच अलीकडे समोर आणू लागले आहेत.

अशी विधाने करणार्‍यांवर कारवाई का होत नाही ?

जर एखाद्या मंदिरात गेल्यामुळे आपल्या लोकांची हत्या होत असेल, मुली, बहिणी यांच्यावर बलात्कार होत असतील, तर त्या ठिकाणी जाणे बंद करावे, असे विधान देहलीतील आम आदम पक्षाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी केले आहे.