काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडून आतापर्यंत ३०० कोटी रूपयांहून अधिक रोकड जप्त

अशा भ्रष्ट खासदारांचा भरणा असलेल्या काँग्रेसवर बंदी घाला !

श्रीक्षेत्र आळंदीसह सर्व मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचा परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ करा ! – आळंदी येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

वारकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.

बांगलादेशातून अवैधरित्या नागरिकांना मुंबईत आणणारा बांगलादेशी घुसखोर अटकेत !

स्वतः घुसखोरी करून अन्य नागरिकांनाही घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्‍या धर्मांध बांगलादेशी घुसखोरांना सरकारने भारतातून हाकलून द्यायला हवे !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून महाराष्ट्रात ४३ ठिकाणी धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील ४४ ठिकाणी धाडी घातल्या. यात महाराष्ट्रात ४३ ठिकाणी घातलेल्या धाडींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदर १ अशा ठिकाणांचा समावेश आहे.

भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ओवैसी यांच्याकडून शपथ घेण्यास दिला नकार !

हिंदूंना ठार करण्याची विधाने करणार्‍या ओवैसीला थेट विरोध करणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह एकमेव आहेत. ‘अन्य जन्महिंदु आमदारांना ओवैसी यांच्याकडून शपथ घेणे चालणार का ?’, याचे उत्तर त्यांनी हिंदूंना द्यायला हवे !

ऋषी-मुनींवरील ‘कृपा’ !

‘वेद-उपनिषदे लिहिणारे ऋषी-मुनी पूर्वीच्या सात्त्विक काळात होऊन गेले, ते बरे झाले; कारण सध्याच्या तामसिक काळात (कलियुगात) त्यांना कुणीच किंमत दिली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुटखा, पान मसाला यांच्या अवैध विक्रीप्रकरणी ४८ जणांना अटक

अन्न आणि औषध प्रशासनाने १२ दिवसांत मुंबईतील विविध ठिकाणांहून ३ लाख ८४ सहस्र ४०५ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू हे पदार्थ जप्त केले.

बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न ! – राकेश मिश्रा, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जनक्रांती दल

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बिहारची धर्मनिरपेक्षता शरियाकडे ?’ या विषयावर  ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

‘कचरा सेठ’ला आर्थर रोड कारागृहात पाठवा ! – मोहित कंबोज, भाजप 

नवाब मलिक यांचा जामीन सर्वाेच्च न्यायालयाने रहित करावा. आजारपणाच्या कारणास्तव घेतलेला जामीन रहित करण्यात यावा. ‘कचरा सेठ’ची प्रकृती एकदम ‘फर्स्ट क्लास’ (उत्तम) दिसत आहे.

जागेचे आरक्षण पालटण्यात न आल्यामुळे मीरा भाईंदर येथील कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम रखडले !

कर्करोग रुग्णालयाचे बांधकाम भूमीपूजन होऊनही ६ मास रखडणे, ही प्रशासनाची असंवेदनशीलता दर्शवते !