संपादकीय : इटलीचे शहाणपणाचे पाऊल !
भारताप्रमाणे दूरदृष्टी ठेवून रणनीती आखल्यासच चीनला वठणीवर आणणे शक्य होईल !
भारताप्रमाणे दूरदृष्टी ठेवून रणनीती आखल्यासच चीनला वठणीवर आणणे शक्य होईल !
अमेठी जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) जगदीशपूर येथे लग्न समारंभात ‘डीजे’ वाजवल्यामुळे मुसलमान तरुणाचा निकाह सोहळा पार पाडण्यासाठी आलेल्या मौलानाने वधू-वरांचा निकाह करण्यास नकार दिला.
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि उद्योगपती धीरज साहू, तसेच त्यांचे सहकारी यांच्या झारखंड, बंगाल अन् ओडिशा येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घालून २०० कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
‘पुरोगामी म्हणतात, ‘‘आम्ही माणसात देव पहातो. देव दगडात नसतो, तर तो माणसात असतो.’’ अशी पल्लेदार पुरोगामी वाक्ये ऐकायला बरी वाटतात; पण साम्यवादी पुरोगामी खरेच असे वागतात का ? त्यांच्या सांगण्यात आणि कृतीत फार तफावत असते.
केरळ उच्च न्यायालयाच्या एक सदस्यांच्या खंडपिठाने ही याचिका असंमत केली, तसेच याचिकाकर्त्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
भारत त्याच्या सशस्त्र सैन्य दलांसाठी इस्रायलकडून ‘हर्मिस ९००’ नावाचे ड्रोन खरेदी करत असल्याची माहिती आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये उपस्थितांना संबोधित करतांना सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी ‘गुरुकुल हे मदरशांसाठी प्रत्युत्तर का ठरू शकत नाही ?’, हे स्पष्ट केले.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करतांना प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. अक्षत गुप्ता म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या मुलांना ‘ए फॉर ॲपल’ आणि ‘बी फॉर बॉल’ असे का शिकवत आहोत ?
माझा पक्ष विदेशातून होणारे स्थलांतर आणि इस्लामीकरण यांच्या विरोधात असून आम्हाला वाटते की, नेदरलँड्सने युरोपीयन युनियनमधून बाहेर पडावे.
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ अर्नाेल्ड डिक्स यांना हिंदूंच्या देवतांवर विश्वास बसलेला आहे; पण हिंदु राजकारणी हिंदुस्थानात राहून हिंदूंच्या देवतांच्या पैशावर जगून त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात.