श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या वाढदिवसाच्‍या वेळी सौ. वर्धिनी गोरल यांना आलेल्‍या अनुभूती

‘भाद्रपद अमावास्‍या (२५.९.२०२२) या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस साजरा करण्‍यात आला. त्‍या दिवशी सकाळपासूनच वातावरणात पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍य आणि आनंद जाणवत होता अन् प्रकाश दिसत होता.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करतांना मानवत, परभणी येथील सौ. अश्‍विनी रुद्रकंठवार यांना आलेल्‍या अनुभूती

‘मला प्रथमच रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या काळात सेवेला येण्‍याची संधी मिळाली. अधिवेशनाच्‍या काळात मला तेथे स्‍वयंपाकघरात पोळ्‍या मोजण्‍याची सेवा मिळाली.

पुणे कॅन्‍टोन्‍मेंटच्‍या कर्मचार्‍यांना ५ वर्षांपासून ‘पी.एफ्.’चे विवरणपत्र मिळेना !

५ वर्षांपासून शेकडो कर्मचार्‍यांना ‘पी.एफ्.’चे विवरणपत्र न मिळणे, हे गंभीर आहे. कर्मचार्‍यांच्‍या अडचणी वेळीच न सोडवणार्‍यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !

बीड येथील जाळपोळीमधील मुख्‍य सूत्रधार शोधणे आवश्‍यक ! – धनंजय मुंडे, पालकमंत्री

बीड शहरातील जाळपोळीच्‍या घटनेला जो कुणी उत्तरदायी असेल, त्‍याला शिक्षा झाली पाहिजे. देशाला स्‍वातंत्र्य मिळवतांना स्‍वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांची घरे कधी जाळली नव्‍हती.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्‍ये महायुतीची सरशी, ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी !

राज्‍यातील एकूण २ सहस्र ३५९ ग्रामपंचायतींच्‍या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्‍यानंतर ६ नोव्‍हेंबर या दिवशी मतमोजणी झाली. यामध्‍ये जवळपास ६०० हून अधिक जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्‍वर धामचे धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांचे मिरवणुकीद्वारे भव्‍य स्‍वागत !

असे राजकीय नेत्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सहस्रों लोक कधी थांबतात का ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक करावी !

हे पोलिसांना का सांगावे लागते ? ते स्‍वतःहून कारवाई का करत नाहीत ? असे निष्‍क्रीय पोलीस काय कामाचे ?

कोथरूड (पुणे) येथील व्‍यावसायिकाकडे खंडणी मागणार्‍यांना अटक !

मंचर (जि. पुणे) येथील संतोष जाधव हा बिष्‍णोई टोळीतील गुन्‍हेगार असून सध्‍या तो महाराष्‍ट्र संघटित गुन्‍हेगारी नियंत्रण कायद्यान्‍वये (मोक्‍का) कारागृहामध्‍ये आहे.

मंत्री उदय सामंत यांच्‍या चर्चेनंतर एस्.टी.चा संप मागे !

मागण्‍यांच्‍या संदर्भात दिवाळीनंतर मुख्‍यमंत्र्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्‍यात येणार आहे. या बैठकीतील निर्णयांची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

 अल्प पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

आता गुणात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही पुढील वर्षीपासून होणार आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे पालट घडून येतील.