शासकीय कार्यालयांत दुचाकीवरून जातांना आता शिरस्त्राण बंधनकारक !
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचार्यांना, तसेच कामानिमित्त येणार्या प्रत्येकाला शिरस्त्राण सक्तीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचार्यांना, तसेच कामानिमित्त येणार्या प्रत्येकाला शिरस्त्राण सक्तीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
लाखो भाविक ज्या कुंडात स्नान करतात ते कुंड वर्षानुवर्षे अस्वच्छ असणे आणि त्यासाठी विधीवर बहिष्कार घालण्याची वेळ येणे, हे प्रशासकीय व्यवस्थेसाठी लज्जास्पद आहे !
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या दक्षिणपूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालकपदावर त्यांच्या असक्षम कन्येला बसवण्यामध्ये यश मिळवले.
‘कारण नसतांना मुसलमानेतर ग्राहकांच्या माथी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने मारली जात आहेत.’, या गोष्टींचा विरोध केल्यामुळे विवेक गुरव यांचे कौतुक करण्यात आले.
पंजाब सरकारने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
भूकंपाचे धक्के नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबाद येथेही जाणवले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
जर्मनीतील बर्लिन शहर असो कि संपूर्ण युरोपीय खंड, सर्वत्र पॅलेस्टाईन समर्थनार्थ निंदनीय आंदोलने चालू आहेत. या लोकांपासून आपण आपली सुटका करून घ्यायला हवी.
शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घालवले. सूचीतील १८१ व्या क्रमांकावर जे मराठे होते, त्यावर फुली मारली गेली.
खोपोली येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडून आयुर्वेदाद्वारे कर्करोगावरील उपचारासाठी संशोधन केंद्र उभारण्यात येत आहे. आयुर्वेदाच्या साहाय्याने कर्करोगावर उपचार करणारे हे देशातील पहिलेच रुग्णालय असेल. तेथे कर्करोगावरही संशोधन करण्यात येणार आहे.
हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूसंघटनाची आवश्यक जाणा !