हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

उत्तराखंड राज्‍यातील ३० मदरशांमध्‍ये मुसलमानेतर विद्यार्थी इस्‍लामी शिक्षण घेत असल्‍याची माहिती उघड झाली आहे. आतापर्यंत अशा ७४९ विद्यार्थ्‍यांची माहिती मिळाली आहे. यांत सर्वाधिक हिंदु मुले आहेत.

हिंदु संस्‍कृती, धर्म आणि राष्‍ट्र यांची हानी करणार्‍या विचारांना हद्दपार करण्‍याच्‍या दृष्‍टीने दीपोत्‍सव !

राष्‍ट्राचे धन राष्‍ट्राकडेच ठेवणे आणि प्रामाणिकपणे धन कमावणे, हेच खरे लक्ष्मीपूजन !

ताप आलेला असतांना पचायला जड असे पदार्थ खाणे टाळावे

‘सध्‍या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्‍ये शरिराची पचनशक्‍ती क्षीण झालेली असते. गव्‍हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्‍कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्‍या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्‍यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’

वृक्ष सत्‍पुरुषांसारखे असणे

छायां यच्‍छन्‍ति पान्‍थाय तिष्‍ठन्‍ति स्‍वयमातपे ।
फलानि च परार्थाय वृक्षाः सत्‍पुरुषाः खलु ॥

परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्‍या धोरणांवर भाष्‍य

आशियातील सर्वांत मोठा ‘शस्‍त्र निर्यातदार’ देश भारत !

हमासच्‍या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळलेला मोठा डाव !

‘सध्‍या हमास आणि इस्रायल यांचे युद्ध जोशात आलेले आहे. सध्‍या येत असलेल्‍या बातम्‍यांनुसार हमासचे सर्व लढवय्‍ये हे शेपूट घालून कुठल्‍या तरी बिळातून किंवा भुयारातून जीव वाचवायला पळत आहेत.

भारताने इस्‍लामी राष्‍ट्रांच्‍या राजकीय संबंधांपेक्षा इस्रायलला प्रतिसाद देणे कर्तव्‍याचे !

भूतकाळातून जे काही शिकत नाहीत, त्‍यांना इतिहास क्षमा करत नाही. स्‍वातंत्र्यापासून भारताने अलिप्‍ततावादाची न बसणारी टोपी घातलेली असल्‍याने राष्‍ट्राची पुष्‍कळ हानी झाली आहे.

कुटुंबियांमुळे लहानपणापासून साधनेची आवड निर्माण झालेल्‍या सौ. जान्‍हवी विभूते यांचा साधनाप्रवास !

‘वर्ष १९९५ पासून माझ्‍या साधनेला आरंभ झाला. वर्ष १९९५ मध्‍ये माझे वडील (श्री. विश्‍वनाथ पवार (वय ६५ वर्षे)) इंदूर येथे प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अमृत महोत्‍सव सोहळ्‍यासाठी गेले होते.

‘स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’, याविषयी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

एका सत्‍संगात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करून त्‍यांच्‍या साधनेतील शंकाचे निरसन केले, त्‍या मार्गदर्शनातील सूत्रे येथे देत आहोत.

मुलीला मायेत न अडकवता साधना करण्‍यासाठी उद्युक्‍त करणारे पुणे येथील साधक दांपत्‍य श्री. नारायण शिरोडकर आणि सौ. नम्रता शिरोडकर !

प्रांजलीने लिहिलेल्‍या तिच्‍या आई-वडिलांची गुणवैशिष्‍ट्ये वाचून आणि त्‍यांनी लिहिलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये वाचून कलियुगातही असे आई-वडील आणि मुलगी असतात, हे लक्षात येईल.’