कोकण रेल्वेमार्गावर ९ आणि १० नोव्हेंबरला ‘मेगा ब्लॉक’
९ आणि १० नोव्हेंबर या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे मार्गाच्या अन् मालमत्तेच्या देखभालीसाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
९ आणि १० नोव्हेंबर या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे मार्गाच्या अन् मालमत्तेच्या देखभालीसाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.
हिंदु धर्मात गोमातेला सर्वांत महत्त्वाचे स्थान असून समुद्र मंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातून नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशित ठेवून वसूबारस सण साजरा केला जातो.
अवैध गुरांची वाहतूक अल्ताफ नामक चालक कत्तलीच्या हेतूने करत होता.असे निवेदन पोलिसांना का द्यावे लागते ? पोलीस स्वत:हून आरोपींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न कधी करणार ?
रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती पण आता साई रिसॉर्ट पाडण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
जाती आधारित असलेले आरक्षण रहित करून आर्थिक निकषांवर आणि गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.
विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली धक्काबुक्की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये गेल्या ३ दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील माण आणि खटाव या तालुक्यांचा समावेश झालेला नाही. यामागे पर्जन्य अनुशेषाची माहिती योग्य पद्धतीने महसूल यंत्रणेकडून गोळा केली जात नाही, हेच मुख्य कारण आहे.
जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय प्रतीचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर शहरात बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने चैतन्य आणि संपूर्ण उत्साहाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण शहरभर फलक लागले आहेत. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे ३ दिवसांच्या श्रीराम कथेच्या निमित्ताने प्रथमच शहरात आले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; कारण जेव्हा देश गुलामगिरीत होता, तेव्हा शौर्याने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम मराठा समाजाने केले आहे. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करून त्यांना आरक्षण दिले पाहिजे.