
कोल्हापूर – या वर्षी उसाला पहिला हप्ता ३ सहस्र ५०० रुपये देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ नोव्हेंबरला ठिकठिकाणी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. यात गारगोटी- कोल्हापूर मुख्य राज्यमार्गावर ठिय्या आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने एक घंट्यातून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मुदाळतिट्टा, धामोड, बांबवडे, शिरोळ यांसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प होऊन प्रवासी, वाहतूकदार यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनाचा ‘अजेंडा’ हाच आहे का ?
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !