दुचाकींची चोरी करणार्‍यांना अटक !

अनेक जिल्ह्यांतून दुचाकींची चोरी करणार्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे. या वेळी ९ दुचाकी कह्यात घेण्यात आल्या. यात प्रमुख सूत्रधारासह तिघांना अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

अमेरिकेच्या संसदेत घुसून पुरोगामी ज्यू-अमेरिकी कार्यकर्त्यांनी केली युद्धविरामाची मागणी !

‘पुरो(अधो)गामी म्हणजे देशाच्या हिताच्या विरोधात आणि जिहादी आतंकवादाच्या समर्थनार्थ कार्य करणारे’, अशी जागतिक व्याख्या कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, हा देश हिंदूंचा आहे आणि राहील ! – Himanta Biswa Sarma

मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, आम्ही हिंदू ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’ याचा) विचार करतो. हा सिद्धांत आम्हीच जगाला दिला.

Mahatma Gandhi : म. गांधी यांनी पहिल्या महायुद्धात भारतियांना ब्रिटनच्या बाजूने लढण्यास सांगितले होते ! 

मोहनदास गांधी यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास केला, तर त्यांनी ब्रिटीश आणि मुसलमान यांना वेळोवेळी साहाय्य केल्याचे अन् हिंदूंचा आत्मघात केल्याचेच दिसून येईल !

Vijayadashmi : दसर्‍याला सरकारी कार्यालयात हळद-कुंकू न वापरता शस्त्रपूजन करा !

अशा आदेशांच्या माध्यमातून हिंदूंच्या सणांतील चालीरिती पालटण्याचाच हा कुटील डाव आहे, हे जाणा ! असे आदेश अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी गेल्या ७६ वर्षांत काँग्रेसने कधीतरी दिले आहेत का ?

छत्रपती शिवाजी महाराजांवरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला पुणे विद्यापिठातील ‘संरक्षण आणि सामरिक विभागा’ची मान्यता !

‘एम्.ए. इन छत्रपती शिवाजी महाराज व्हिजन अँड नेशन बिल्डींग’ (‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि स्वराज्य संस्थापना’, या विषयामध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी), या अभ्यासक्रमाला पुढील वर्षापासून प्रवेश घेता येणार आहे.

श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यावर शिवमोग्गा शहरात ३० दिवसांसाठी प्रवेश बंदी !

हिंदुत्वनिष्ठांना हिंदूंच्या देशातच एका भागातून दुसर्‍या भागात जाऊ दिले जात नाही, हे प्रभावी हिंदूसंघटनाच्या अभावाचेच फलित होय !

कामकाजात सुधारणा न झाल्यास कोकणसाठी महाराष्ट्र उठवणार ! –  मनसेचे नेते   

मनसेच्या नेत्यानी म्हटले आहे की, गेल्या १७-१८ वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने त्याची इतिहासात नोंद झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील ! – चंदशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाविजय २०२४ संकल्प यात्रेसाठी बावनकुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौर्‍यावर आले आहेत.

वेरूळ लेणी (छत्रपती संभाजीनगर) येथील छतावरील नटराजाच्या मूर्तीला तडे गेले !

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : अभ्यासकांच्या मते हा गंभीर प्रकार !