दांडियांमध्ये होत असलेले हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !
दांडियात सहभागी होणार्या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे. सहभागी होणार्या व्यक्तींना टिळा लावून प्रवेश देणे आणि येणार्या प्रत्येक व्यक्तीवर गोमूत्र शिंपडून प्रवेश देणे.
दांडियात सहभागी होणार्या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे. सहभागी होणार्या व्यक्तींना टिळा लावून प्रवेश देणे आणि येणार्या प्रत्येक व्यक्तीवर गोमूत्र शिंपडून प्रवेश देणे.
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात ‘अॅप’ होणार कार्यरत !
मानेसरांच्या अलोरे कारकीर्दीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या एकूण अनुमाने ९ सहस्र विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी आजही त्यांच्या थेट संपर्कात आहेत.
‘एखाद्या उत्सवाप्रती श्रद्धा असल्याच्या भावनेतून देणगी देणे, हे हिंदूंशी चांगले संबंध ठेवणे यांतून होत आहे कि यामागे कोणते षड्यंत्र आहे ?’ हे पडताळणे आवश्यक आहे !
ख्रिस्ती शाळा या हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचे अड्डे बनले आहेत, हेच अशा घटनांतून दिसून येते. ‘अशा शाळांमध्ये स्वतःच्या मुलांना पाठवायचे का ?’, याचा हिंदु पालकांनी विचार करावा !
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? साधना आणि धर्माचरण न शिकवल्यानेच ही परिस्थिती हिंदु समाजावर ओढावली आहे, हे लक्षात घ्या !
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे आतापर्यंत जवळपास ५ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत ३ सहस्र ५००, तर इस्रायलमध्ये १ सहस्र ४०० लोक मारले गेले आहेत.
अमेरिकेच्या एका भागात हवामान प्रचंड थंड झाले आहे, तर दुसर्या भागात विक्रमी उष्णता जाणवत आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा पुष्कळ अल्प तापमान आहे, तर पश्चिम भागात सरासरी तापमानापेक्षा १० ते २० अंश सेल्सियस अधिक तापमान आहे.
अमेरिकेने गाझासाठी जाहीर केले १०० मिलियन डॉलरचे (८३२ कोटी रुपयांचे) साहाय्य !
भुकेकंगाल झालेल्या आणि आर्थिक डबघाईला लागलेल्या पाकिस्तानचा हिंदुद्वेष काही करता शमत नाही, हेच अशा परीक्षणांतून दिसून येते. ‘अस्तित्वाचा प्रश्न आला, तरी अहंकार अन् द्वेष मनुष्याला घेऊन बुडतो’, हे जे सांगितले आहे, याचे पाकिस्तान आजचे मोठे उदाहरण होय !