वॉशिंग्टन (अमेरिका) – गाझा पट्टीमध्ये युद्धविराम करण्याच्या मागणीवरून येथील पुरोगामी ज्यू-अमेरिकी कार्यकर्त्यांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून धरणे आंदोलन केले. त्यांनी संसदेत युद्धविरामाची मागणी केली. ‘इस्रायल सरकारने मागील ७५ वर्षे बेकायदेशीररित्या पॅलेस्टाईनची भूमी कह्यात घेऊन तेथे वंशविच्छेद केला. आता अमेरिकेच्या पाठिंब्याने गाझामध्ये वंशसंहार चालू आहे. ज्यूंच्या नावाने चालू असलेला हा वंशसंहार थांबवावा’, अशी मागणी या आंदोलनात सहभागी ज्यूंनी केली.
संपादकीय भूमिका
|