देशात महिलांनी प्रविष्ट केलेले ३६ लाख खटले प्रलंबित !
भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते, हे काही नवीन राहिलेले नाही आणि या व्यवस्थेलाही हे ठाऊक आहे. प्रश्न असा आहे की, ही स्थिती पालटण्याची इच्छाशक्ती कोण दाखवणार आणि कधी ?
भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते, हे काही नवीन राहिलेले नाही आणि या व्यवस्थेलाही हे ठाऊक आहे. प्रश्न असा आहे की, ही स्थिती पालटण्याची इच्छाशक्ती कोण दाखवणार आणि कधी ?
मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतांना ‘मी सर्व धर्मांशी समान वागेन’, अशी प्रतिज्ञा घेतलेली असते; मग ते ‘सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया कसे म्हणू शकतात ?’
राखीव पोलीस दलाचा प्रतिनिधी म्हणाला, ‘‘रेल्वे रुळाच्या बाजूने ४०० ते ५०० उंदीर आहेत आणि त्यातील ४ ते ५ रेल्वेमध्ये घुसल्यास काय झाले ?’’ संबंधितांवर रेल्वे प्रशासन योग्य ती कारवाई करील का ?
या केंद्रामुळे राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे निरीक्षण होईल. शिक्षकांनी काय शिकवले ? विद्यार्थी काय शिकत आहेत ? या गोष्टींच्या नोंदी होतील आणि शिक्षकांनी अध्यापनात सुधारणा करणे आवश्यक असल्यास निर्देश दिले जातील.
क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना मुख्यमंत्र्यांचा संदेश ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले, ‘‘माझा युवकांना संदेश आहे की, त्यांनी भ्रमणभाषवर खेळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात खेळावे.’’
मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणार्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा मिळायला हवी !
मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) नियुक्ती केली. पाटील यांनी विधान परिषदेतही उत्खननाचे सूत्र उपस्थित केले.
भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स’च्या ४१ व्या बटालियनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफिसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते २० मार्च २०२३ या दिवशी ज्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना होणार आहे