दौंड – नगर परिषदेतील अभियंता विजय नाळे आणि प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत जगताप यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत संमत घरकुलाच्या उर्वरित रकमेचा धनादेश काढण्यासाठी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारतांना या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
संपादकीय भूमिका :सरकारी विभागात भ्रष्टाचारी असणे, दुदैवी ! |