
जळगाव – दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्याने २ हिंदूंवर अरबाज रफिक खाटिक आणि मोईन मुखत्यार मणियार यांनी शिवीगाळ करून फायटरने (हातांच्या बोटात घालून वापरण्याचे घातक शस्त्र) आक्रमण केले. यात २ हिंदू गंभीर घायाळ झाले. २ धर्मांध फरार असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, धर्मांधांच्या आक्रमणाचा सामना कधी करणार ? |
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन