स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मानसिक तणाव, कौटुंबिक कलह, परीक्षेची भीती इत्यादी समस्या व्यक्तीमधील स्वभावदोषांमुळे उद्भवतात. स्वभावदोषांमुळे साधनेतही अडथळे येतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी, तसेच साधना चांगली होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !
स्वभावदोष-निर्मूलनासाठी साहाय्यभूत असलेली सनातनची अन्य प्रकाशने !
♦ अहं-निर्मूलनासाठी साधना

♦ स्वत:तील स्वभावदोष कसे शोधावेत ?

♦ स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण

♦ स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष निर्मूलन

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
|

यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?