शासकीय अधिकार्‍यांची खोटी ‘फेसबुक’ खाती सिद्ध करून फसवणूक करणार्‍या शाहरूख खानला अटक !

त्याने ‘डॉ. राजेश देशमुख यांच्या ‘फेसबुक’ खात्यावरून बोलत आहे’, असे भासवून ‘मित्राचे जुने फर्निचर (लाकडी साहित्य) विकणे आहे’, असे सांगून ७० सहस्र रुपये घेतले; परंतु फर्निचर न आल्याने तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

पाथर्डी (अहिल्यानगर) येथील श्री मोहटादेवीचे गाभार्‍यातून ‘व्हीआयपी’ दर्शन घेण्यास बंदी !

शारदीय नवरात्रोत्सव कालावधीमध्ये ‘मोहटादेवी देवस्थान ट्रस्ट’ने मंदिर गाभार्‍याच्या आतमधून देवीचे ‘व्हीआयपी’ (महनीय व्यक्तींसाठी) दर्शन बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयास प्रशासनाचे सहकार्य लाभले.

श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवास कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे प्रारंभ !

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे पट्टशिष्य-शिष्योत्तम श्री ब्रह्मानंद महाराज यांचा १०५ वा पुण्यतिथी उत्सव शनिवार, ७ ऑक्टोबरपासून श्री ब्रह्मानंद महाराज संस्थान, श्री क्षेत्र नवबाग, कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे प्रारंभ झाला.

नाशिक येथील श्री कालिकामातेचे नवरात्रोत्सवात २४ घंटे दर्शन !

मंदिरात पैसे घेऊन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणे, याला मंदिरांचे सरकारीकरणच कारणीभूत आहे. ते थांबवण्यासाठी मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करून भाविकांकडेच सोपवली पाहिजेत !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ !

श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात, तसेच संबळाच्या निनादात ६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी मंचकी निद्रेचा विधी पार पडला. प्रारंभी पंचामृत अभिषेक, विधीवत् पूजन आणि आरतीनंतर श्री तुळजाभवानीदेवीला शयनगृहात नेण्यात आले.

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !

पुण्यात चलचित्र प्रसारित करण्याची धमकी देत माजी नगरसेविकेवर लैंगिक अत्याचार !

आरोपी आणि पीडित माजी नगरसेविकेचे मैत्रीचे संबंध होते. ‘या संबंधांची माहिती पतीला देईन’, अशीही धमकी त्याने दिली होती. अनेक प्रकारच्या धमक्या देत त्याने या महिला नगरसेविकेवर वारंवार बलात्कार केला.

जन्महिंदूंना पिंडदानाचे महत्त्व कधी कळणार ?

गया (बिहार) येथे युक्रेनमधून आलेल्या उलिया जिटोमरस स्काई नावाच्या तरुणीने युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात ठार झालेले दोन्ही देशांचे सैनिक आणि नागरिक यांच्यासाठी पिंडदान केले.

हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र ही त्रिसूत्री जपणारे ‘सनातन प्रभात’ !

पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या दिवशी उपस्थितांना संबोधित केले. त्या मार्गदर्शनाचा गोषवारा त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने जन्मलेले हिंदू

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग ११ ‘हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी’ या लेखमालिकेतील यापूर्वीच्या लेखांचे वाचन केल्यानंतर हिंदु आणि हिंदुत्व म्हणजे काय ? याची बरीचशी कल्पना वाचकांना निश्‍चितपणे आली असेल. ज्या हिंदूंमध्ये लेखात वर्णित केल्याप्रमाणे हिंदुत्वाचे गुणधर्म आहेत, त्यालाच हिंदुत्वनिष्ठ म्हणता येईल. हिंदु धर्मात जन्म झाला म्हणून कुणी हिंदुत्वनिष्ठ होत नाही. हिंदुत्वनिष्ठ होण्यासाठी … Read more