छत्रपती संभाजीनगर येथे विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचा मोर्चा !
सर्व ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर १० ऑक्टोबर या दिवशी मोर्चा काढण्यात आला.
सर्व ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर १० ऑक्टोबर या दिवशी मोर्चा काढण्यात आला.
मिरजकर तिकटी येथे असलेल्या श्री एकमुखी दत्त देवस्थान येथे गेली ८ वर्षे शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापूर महापालिकेच्या परिवहनची ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बस सेवा १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत भाविकांसाठी चालू करण्यात येणार आहे.
मथुरा येथील शाही ईदगाह मशिदीच्या ठिकाणी असणार्या श्रीकृष्णजन्मभूमीला मान्यता देण्याची मागणी करणारी जनहित याचिका प्रयागराज उच्च न्यायालयाने फेटाळली.
३ घंटे दरवाजा उघडला नाही, तर पोलिसांनी दरवाजा तोडला का नाही ?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील प्रलंबित खटले आणि अस्तित्वात असलेले मनुष्यबळ यांचा अभ्यास करून पदांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे.
हमास-इस्रायल युद्धाला अमेरिका उत्तरदायी असल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला.
७२ वर्षांपासून बंद असलेले हिंदु मंदिर उघडण्यात आले. ‘शिवाला तेजा सिंह’ असे या मंदिराचे नाव आहे.
आमच्या सैन्याने हमासच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवले असून आम्ही आता पूर्ण शक्तीनिशी आक्रमण करणार आहोत. आम्ही गाझापट्टीचा चेहरामोहरा पालटून टाकू, अशी चेतावणी इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी दिली.
भारतात जिहादी आतंकवादी आक्रमण करून हिंदूंना ठार मारणार्या पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करण्याची मागणी या बोर्डाने किंवा अन्य एकाही मुसलमान संघटनेने कधी केलेली नाही.