इस्रायलकडून ‘फॉस्फरस बाँब’चा वापर ! – पॅलेस्टाईनचा आरोप
फॉस्फरस बाँब पडल्यावर त्या भागातील ऑक्सिजन वेगाने संपू लागते. त्यामुळे जी माणसे बाँबमुळे लागलेल्या आगीतून वाचतात, त्यांचा श्वास कोंडून जीव जातो.
फॉस्फरस बाँब पडल्यावर त्या भागातील ऑक्सिजन वेगाने संपू लागते. त्यामुळे जी माणसे बाँबमुळे लागलेल्या आगीतून वाचतात, त्यांचा श्वास कोंडून जीव जातो.
पठाणकोट येथील सैन्याच्या तळावर वर्ष २०१६ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार शाहिद लतिफ याची येथे अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
महंमद दीफ हा पायाने अधू असून वर्ष २००२ पासून हमासच्या सैन्याचा प्रमुख आहे, तसेच इस्रायलचा ‘मोस्ट वाँटेड’ आतंकवादी आहे.
काँग्रेस सरकारला निवडून देणार्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
ब्रिटन असा आदेश देऊ शकतो, तर भारत का नाही ?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात हमासच्या आतंकवाद्यांनी सीमेजवळील इस्रायलच्या एका गावात ४० मुलांचा शिरच्छेद केला. हमासने मुलांसमवेत अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ११ ऑक्टोबर या दिवशी उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या ६ राज्यांमध्ये पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या १२ ठिकाणी धाडी घातल्या.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या ४ दिवसांत ४ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. ११ ऑक्टोबर या दिवशी पश्चिम अफगाणिस्तान येथे ६.३ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप झाला.
घोटाळेबाज चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घालून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !
इस्रायलसारखे आतंकवादी आक्रमण भारतात झाल्यास हिंदूंना स्वतःचे रक्षण करण्याचे प्रशिक्षण आहे का ?