गरब्‍यात सहभागी व्‍हायची इच्‍छा असेल, तर आधी घरवापसी करा ! – गोविंद शेंडे, विहिंप

गैरहिंदूंची आदिशक्‍तीवर एवढीच श्रद्धा असेल आणि गरब्‍यात सहभागी व्‍हायचेच असेल, तर तत्‍पूर्वी त्‍यांनी रितसर घरवापसी करून घ्‍यावी, अशी रोखठोक भूमिका विश्‍व हिंदु परिषदेचे महाराष्‍ट्र आणि गोवा क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी ११ ऑक्‍टोबर या दिवशी घेतली आहे.

किरकोळ वादातून तरुणाचा कान कापला !

या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्‍हीत चित्रीत झाली असून घायाळ नीरजवर खासगी रुग्‍णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी अद्यापही शिवाजीनगर पोलीस ठाण्‍यामध्‍ये गुन्‍हा नोंद झालेला नाही.

पुणे येथे बनावट आस्‍थापन स्‍थापन करून गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक !

बनावट आस्‍थापन स्‍थापन करून गुंतवणुकीच्‍या आमिषाने राज्‍यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करण्‍यात आली आहे.

जळगाव येथे लव्‍ह जिहादच्‍या प्रकरणी दानिश तडवी याला अटक

दानिश तडवी या १९ वर्षीय धर्मांधाने वर्ष २०२१ पासून एका हिंदु मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्‍यावर अत्‍याचार केले आणि तिचा लैंगिक छळ केला. या प्रकरणी त्‍याला अटक करण्‍यात आली आहे. 

इस्रायलला प्रत्‍युत्तर देण्‍याचा अधिकार ! – जो बायडेन

आम्‍ही इस्रायलच्‍या समर्थनार्थ उभे आहोत. हमासचा उद्देश ज्‍यूंची हत्‍या आणि इस्रायलचा विनाश करणे, हा आहे. प्रत्‍येक देशाप्रमाणे इस्रायललाही प्रत्‍युत्तर देण्‍याचा अधिकार आहे.

दाभोलकर-पानसरे हे खटले केवळ राजकीय कारणांनी प्रेरित ! – डॉ. अमित थढानी, लेखक

जोपर्यंत एखाद्या फोडातील ‘पू’ बाहेर काढल्‍याविना रोगी बरा व्‍हायला आरंभ होत नाही, तसेच आतील घाण बाहेर काढल्‍याविना ही स्‍थिती सुधारणार नाही, याची जाणीव झाल्‍याने मी ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ हे पुस्‍तक लिहिले.

पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण विभागाने स्‍वमान्‍यतेचे २३८ शाळांचे प्रस्‍ताव फेटाळले !

जिल्‍हा परिषदेच्‍या शैक्षणिक विभागाकडे स्‍वमान्‍यतेसाठी ३२० शाळांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ ११ शाळांना ऑनलाईन पद्धतीने स्‍वमान्‍यता प्रमाणपत्र मिळाले

पुणे शहरामध्‍ये ९ मासांमध्‍ये २९३ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई !

२ दिवसांपूर्वीच मद्यधुंद चालकामुळे एका व्‍यक्‍तीचा मृत्‍यू नारायण पेठेमध्‍ये झाला. त्‍यानंतर वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेत मद्यपी वाहनचालकांवर दंडासह परवाना निलंबनाची कारवाई चालू केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ४ दिवसांत ६८ मालमत्ता शासनाधीन केल्‍या !

कर बुडवणारे आणि चुकवणारे अशा दोन्‍हींवर कडक, कठोर आणि तात्‍काळ कारवाई व्‍हायला हवी !

सनातन धर्माला संपवण्‍याविषयी द्वेषपूर्ण विधाने करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन धर्माच्‍या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्‍ट करण्‍याविषयी द्वेषपूर्ण भाषण करणार्‍यांच्‍या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्‍यात येणार आहे.