पुणे शहरातील उच्चभ्रू भागात ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय !
संस्कृतीचा वारसा असणार्या पुणे शहरात असे घडणे लज्जास्पद ! असे होत असतांना सामाजिक सुरक्षा विभाग आणि प्रशासन काय करते ?
संस्कृतीचा वारसा असणार्या पुणे शहरात असे घडणे लज्जास्पद ! असे होत असतांना सामाजिक सुरक्षा विभाग आणि प्रशासन काय करते ?
गोवा सरकारने विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य पुरवण्यासाठी शाळांमध्ये समुपदेशक नेमावा, अशी मागणी करणारे पत्र गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
इस्रालयने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्याचे घोषित केल्यानंतर ही धमकी देण्यात आली. इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात आतापर्यंत ४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत.
गोव्यात अनुसूचित जातींच्या नागरिकांना लोकसंख्येनुसार राजकीय आरक्षण मिळाले आहे आणि अनुसूचित जमातीलाही अशा स्वरूपाचे राजकीय आरक्षण द्यावे, अशी आम्ही मागणी केली आहे; मात्र जनगणनेच्या आधारे उपलब्ध माहितीनुसार…
चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !
टूरीगंजे ते रघुनाथपूर या मार्गावर हा अपघात झाला. या ठिकाणी आता बचावकार्य चालू करण्यात आले आहे. घायाळ प्रवाशांना पाटलीपुत्र येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही रेल्वे देहलीहून आसाममधील कामाख्या येथे चालली होती.
या आक्रमणाच्या प्रकरणी सीरियाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इराणने रशियाकडे साहाय्य मागितल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !
गुजरातच्या खेडा जिल्ह्यात गेल्या वर्षी काही मुसलमानांना दगडफेक केल्याच्या प्रकरणी पकडून त्यांच्या पार्श्वभागावर दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. ‘या मारहाणीच्या घटनेला छळ म्हणण्यात येऊ नये’, असे या प्रकरणातील ४ पोलीस अधिकार्यांनी गुजरात उच्च न्यायालयात म्हटले.