होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्‍या भावसत्‍संगात जाणवलेली सूत्रे

‘ऑक्‍टोबर २०१६ पासून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भावसत्‍संग घेत आहेत. त्‍या भावसत्‍संग घेत असतांना मला आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यासंदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

अनेक तीव्र शारीरिक त्रासांवर गुरुकृपेने मात करत साधना करणारे छत्रपती संभाजीनगर येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. मधुकर दत्तात्रेय देशमुख (वय ७७ वर्षे) !

माझ्‍या जीवनात अनेक कठीण प्रसंग घडले; परंतु प.पू. गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने मी त्‍यातून वाचलो. प.पू. गुरुदेव माझ्‍या जीवनात नसते, तर माझा जन्‍मच झाला नसता.

राज्‍य गोसेवा आयोगाकडून राज्‍यातील गोशाळांना मिळणार आर्थिक साहाय्‍य !

राज्‍यातील भाकड गायी, तसेच कसायांकडून सोडवून आणलेल्‍या आणि शेतकर्‍यांनी सांभाळण्‍यासाठी गोशाळांकडे दिलेल्‍या गायींसाठी आर्थिक साहाय्‍य देण्‍यात येणार आहे. गोसेवा आयोगाकडून राज्‍यातील प्रत्‍येक तालुक्‍यातील एका गोशाळेला गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेच्‍या वतीने आर्थिक ‘बुस्‍टर’ देण्‍यात येणार आहे.

Israel-Palestine At War – इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

जगभरातील ८०० कोटी लोक रहातात. त्या ९५ अब्ज २९ कोटी ६० लाख एकर भूमीपैकी केवळ ३५ एकरची एक भूमी आहे, ज्यासाठी वर्षानुवर्षे युद्ध चालू आहे. हे युद्ध समजून घेण्यासाठी या ३५ एकर भूमीचे संपूर्ण सत्य या लेखाद्वारे समजून घेऊया . . .

भारतातील महान ऋषि परंपरा

वेदांतील ज्ञानाचा प्रसार करणारे थोर ऋषि मुनी, त्यांची परंपरा, कार्य, त्यांनी केलेले संशोधन आणि शिकवण यांची माहिती आजच्या समाजाला अत्यल्प आहे. भारतातील ऋषि परंपरा इतकी पुरातन आहे की, वेद, उपनिषदे आणि पुराण ग्रंथांत ऋषींचा अनेकदा उल्लेख आलेला आहे.