भंडारा जिल्ह्यात ३ घंटे ढगफुटीसदृश पाऊस !
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. या मुसळधार पावसाने अनेक नागरी वसाहती जलमय झाल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ झाली. या मुसळधार पावसाने अनेक नागरी वसाहती जलमय झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदानकेंद्रांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
श्रीनगर पोलिसांनी पोलीस उपायुक्त शेख आदिल मुश्ताक याला जिहादी आतंकवाद्याला साहाय्य करणे आणि भ्रष्टाचार, या प्रकरणी अटक केली आहे.
व्यावसायिक ध्वनीप्रदूषणावरील निर्बंध हटवण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत, तर दुसर्या बाजूला जागरूक नागरिकांचा आरोप आहे की, रात्रीच्या वेळी संबंधित अधिकार्यांना लाच देऊन पार्ट्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण केले जात आहे.
लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांधांची गुन्हेगारीत मात्र आघाडी !
शहरातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात पदाधिकारी आणि भाविक यांमध्ये हाणामारी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण-२०२१’ च्या अंतर्गत बसगाड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासन एस्.टी. महामंडळाला २५ कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे.
१०० वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही शिळिंब गावाने जपली असल्याचे पहावयास मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडत आहे.