बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप आणि हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान !
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
न्यायव्यवस्था, पत्रकारिता अथवा लोकप्रतिनिधी आपल्याला साहाय्य करतील, या भ्रमात हिंदूंनी राहू नये. हे सर्व घटनात्मक स्तंभ केवळ आणि केवळ धर्मांध, नास्तिक अन् हिंदुद्वेष्टे यांची बाजू घेण्यासाठी आहेत, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे ठरणार नाही.
‘लवंग, लसूण, मोहरी यांसारखे मसाल्यांत वापरले जाणारे पदार्थ ही उत्तम घरगुती औषधे आहेत; परंतु यांतील बहुतेक पदार्थ उष्ण गुणधर्माचे असल्याने ते पुष्कळ जपून वापरायला हवेत.
म्हापसा, गोवा येथील साधकांना सौ. प्रणिता आपटे यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे !
सद़्गुरु गाडगीळकाकांमध्ये विविध प्रकारचे दैवीबळ, दैवी तेज आणि दैवी गुण कार्यरत असल्यामुळे त्यांचे दर्शन, मार्गदर्शन, सत्संग आणि सेवा इतकेच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण अस्तित्व विश्वातील प्रत्येक जिवासाठी परम कल्याणकारी आहे.
‘वेदांचा अंतिम भाग म्हणजे उपनिषदे ! अंतिमचा अर्थ शेवटचा, असा नव्हे. अंतिम म्हणजे Ultimate किंवा सर्वोत्तम. वेदांमध्ये स्थूलपणे (अंदाजे) ९६ टक्के भाग कर्मकांडाचा आहे.
‘वर्ष २०१८ मध्ये सद़्गुरु आपटेआजींची सून सौ. प्रणिता आपटे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले होते.
साधिकेने गुरुदेवांसमोर हात जोडून उभे रहाणे, त्यांनी प्रेमानेे आणि कौतुकाने हसल्यावर तिला पुष्कळ आनंद होऊन पठण होईपर्यंत तिची भावावस्था टिकून रहाणे
आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती. दोन्ही नामजपांना आरंभ झाल्यावर माझी भावजागृती झाली. नामजपाची स्पंदने मला मूलाधारचक्रावर जाणवू लागली. तेव्हा माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. . . माझे ध्यान लागले.