अमळनेर (जिल्‍हा जळगाव) येथे धर्मांधांकडून अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

जळगाव – जिल्‍ह्यातील अमळनेर येथील १३ वर्षीय मुलीला दोन धर्मांधांनी दुचाकीवर नेऊन तिचा विनयभंग केला. या प्रकरणी दोघा धर्मांधांना पोलिसांनी अटक करून कह्यात घेतले आहे. भुर्‍या आणि साहील अशी त्‍यांची नावे आहेत. दोन धर्मांधांनी ओळखीचा अपलाभ घेत बळजोरीने वरील प्रकार केला. या प्रकरणी मुलीनेच तक्रार प्रविष्‍ट केली होती. त्‍यानंतर त्‍या दोघांविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

वासनांध धर्मांधांच्‍या मुसक्‍या आवळण्‍यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का ?