‘सनातन प्रभात’ हेच सनातन हिंदु धर्माचे खरे मुखपत्र ! – हनुमंत कारेकर, विश्‍वस्‍त, रामदिघी मंदिर, चिमूर

हिंदु धर्माच्‍या पुनर्स्‍थापनेसाठी ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. त्‍यामुळे ते सनातन धर्माचे खरे मुखपत्र आहे, असे विचार चिमूर येथील रामदिघी मंदिराचे विश्‍वस्‍त तथा साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हनुमंत कारेकर यांनी व्‍यक्‍त केले. १९ ऑगस्‍ट या दिवशी येथे साप्‍ताहित ‘सनातन प्रभात’चा रौप्‍य महोत्‍सवी वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्‍यात आला होता.

आयर्विन पुलाचे काम करणार्‍या ११० वर्षीय लक्ष्मीबाईंना माजी महापौर संगीता खोत यांच्‍या पुढाकाराने सदनिका प्रदान !

आयर्विन पुलाच्‍या बांधकामाच्‍या वेळी काम करणार्‍या ११० वर्षीय लक्ष्मीबाई पुजारी यांना माजी महापौर सौ. संगीता खोत यांच्‍या पुढाकाराने हक्‍काचे घर म्‍हणजे सदनिका मिळाली आहे. १८ ऑगस्‍टला महापालिका मुख्‍यालयात झालेल्‍या कार्यक्रमात लक्ष्मीबाई यांना सदनिकेची कागदपत्रे देण्‍यात आली.

हा तर गुरुजन आणि शाळा यांच्‍या प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्न ! – शशिकांत केळकर

कोकरे येथील ‘जनता शिक्षण प्रसारक मंडळा’च्‍या ‘जनता माध्‍यमिक विद्यालया’च्‍या वतीने १५ ऑगस्‍टनिमित्त ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष सुनील दळवी, शाळेचे माजी विद्यार्थी आणि सनातनचे साधक शशिकांत अनंत केळकर, नुकतेच सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षा उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी अविनाश चौधरी उपस्‍थित होते. 

काश्मीरच्या पहलगाममध्ये शाळेतील बुरखाधारी विद्यार्थिनींनी गायलेल्या गणेशवंदनेचा व्हिडिओ प्रसारित !

बहुतांश मुसलमान हे हिंदुद्वेषीच असतात, हाच इतिहास आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा घटनांना फार महत्त्व देऊ नये !

प्रबोधनानंतर जिन्याच्या पायर्‍यांवरील विडंबन करणार्‍या ‘श्रीराम फायनान्स’च्या पट्ट्या काढल्या !

देवतांच्या विडंबनाविषयी प्रबोधन करून धर्महानी रोखणार्‍या बजरंग दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! असे कार्यकर्ते हीच हिंदु धर्माची शक्ती आहे !

कोकण रेल्वेमार्गावर २३ ऑगस्टला ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळांत होणार्‍या पालटांची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

अखंड भारत संकल्प दिनानिमित्त रत्नागिरीत भव्य मशाल फेरी

आपल्याला एक समर्थ भारत घडवायचा आहे, त्यासाठी अखंड भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत.

कथित आक्षेपार्ह भाषण केल्यावरून वेदिकेचे पदाधिकारी सतीश यांना अटक !

ओसामा बिन लादेन म्हणाला होता ‘मी ५ वेळा नमाजपठण करतो,  कुराण वाचतो.’ त्या कुराणाचे पठण केलेले आतंकवादी कसे झाले ?, हेच मला समजत नाही.

(म्हणे) ‘विद्यापिठाच्या आवारात मद्यप्राशन करणे, हा आमचा अधिकार !’-मद्यप्रेमी विद्यार्थिनी

विद्यापिठात ज्ञानार्जन करणे, हा आमचा अधिकार आहे’, असे म्हणण्याऐवजी विद्यार्थ्यांना ‘तेथे मद्यप्राशन करणे’ हा त्यांचा अधिकार वाटत असेल, तर अशा युवापिढीच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित आहे का ?

(म्हणे) ‘रा.स्व. संघ म्हणजे राष्ट्रीय खोटारड्यांचा संघ !-कर्नाटकातील साहित्यिक प्रा. के.एस्. भगवान

हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !