काश्मीरच्या पहलगाममध्ये शाळेतील बुरखाधारी विद्यार्थिनींनी गायलेल्या गणेशवंदनेचा व्हिडिओ प्रसारित !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – दक्षिण काश्मीरच्या पहलगाममधील एका शाळेतील मुसलमान विद्यार्थिनी गणेशवंदना गात असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

ही शाळा पहलगामजवळच्या सालार गावातील असून काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर हा मोठा पालट झाल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओवरून लोक साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांच्यावर उपरोधिक टीका करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा घटना दुर्मिळ असतात; मात्र प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे या घटनांना मोठी प्रसिद्धी देऊन ‘मुसलमान कसे चांगले आहेत’, हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. बहुतांश मुसलमान हे हिंदुद्वेषीच असतात, हाच इतिहास आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा घटनांना फार महत्त्व देऊ नये !