विवाहपूर्वी नोकरी करणार्या महिलेने घटस्फोटानंतर पतीकडून पूर्ण पोषणाचा खर्च मागू नये ! – कर्नाटक उच्च न्यायालय
विवाहापूर्वी नोकरी करणारी महिला घटस्फोट घेतल्यानंतर काम न करता बेरोजगार म्हणून घरी बसू शकत नाही आणि पतीकडून पूर्ण पोटगीही मागू शकत नाही. तिने तिचा चरितार्थ चालवण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्यक्त केले.