हिंदूंना धर्मशिक्षणाची असलेली नितांत आवश्‍यकता जाणा !

केदारनाथ मंदिराच्‍या परिसरात एका तरुणीने तिच्‍या प्रियकराला विवाहाची मागणी घातल्‍याचा एक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला. यावर मंदिर प्रशासनाने त्‍यांच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

राष्ट्रभक्तासाठी राष्ट्र सर्वस्व, तर साधकासाठी परमात्मा !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ जुलै : सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज (शिष्‍य डॉ. जयंत आठवले यांचे गुरु) यांचा आज दिनांकानुसार जन्‍मोत्‍सव

कोटी कोटी प्रणाम !

समर्थांसाठी श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

श्रीसमर्थवाग्‍देवता मंदिर, धुळे या संस्‍थेच्‍या वतीने ‘श्रीसमर्थ रामदासस्‍वामी लिखित वाल्‍मिकी रामायण’ या ग्रंथाच्‍या मूळ सात बाडांचे कांडशः संपादन करून बनवण्‍यात आलेल्‍या ८ खंडांचे राष्‍ट्रार्पण सरसंघचालकांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते.

हिंदूंनी संघटित होऊन समाजाला जागृत करणे आवश्‍यक – डॉ. राजेंद्र दीक्षित, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

सनातन संस्‍थेच्‍या वतीने ३ जुलै या दिवशी नागपूर येथे स्‍व. तेजसिंहराव भोसले सभागृह, तुळसीबाग, महाल आणि श्रीराम मंदिर, बाजीप्रभू देशपांडे चौक, रामनगर या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. 

श्रीक्षेत्र कांदळी येथे भक्‍तीमय वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्‍सव साजरा !

श्रीक्षेत्र कांदळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्री रामचंद्र देव एवं प.पू. भक्‍तराज महाराज समाधी ट्रस्‍ट’च्‍या वतीने २ जुलै आणि ३ जुलै २०२३ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. या २ दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते.

राज्‍यातील ९ जिल्‍ह्यांत अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्‍याची विक्री !

शेजारील राज्‍यातून आणून महाराष्‍ट्रात बियाण्‍यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्‍ये साठा करून गुपचुप विक्री करण्‍यात येते. कृषी विभागाच्‍या गुणवत्ता नियंत्रण पथकांच्‍या वतीने अशा चोरट्या विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यात येत आहे.

सनातन संस्‍थेच्‍या वतीने वणी आणि यवतमाळ येथे ३ गुरुपौर्णिमा महोत्‍सव भावपूर्ण वातावरणात पार पडले !

‘जीवनात गुरूंचे महत्त्व आणि परिवारात सुसंस्‍कार निर्माण करण्‍याची आवश्‍यकता’ या विषयावर , तसेच भारत देशाला समान नागरी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, गोरक्षण कायदा तसेच लव्‍ह जिहादविरोधी कायदा करून त्‍यांची कठोर कार्यवाही करणे आवश्‍यक या विषयावर बहुमूल्‍य मार्गदर्शन केले.

खलिस्‍तानवाद संपवण्‍याची नीती !

‘आतंकवादाला पोसायचे नसते’, तर ‘अफझलखानासारखे पोट फाडून संपवायचेच असते’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. तो आदर्श भारतानेही सतत ठेवला पाहिजे.