कर्नाटकमधील गोरक्षकांवर खोटा गुन्‍हा नोंदवल्‍या प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाकडून गोरक्षकांना जामीन संमत

‘कर्नाटकमध्‍ये गोतस्‍करी करणार्‍या इद्रिस पाशा या धर्मांधाची हत्‍या केल्‍याचा  आरोप गोरक्षकावर करण्‍यात आला होता. त्‍यामुळे भारतभरात सर्व पुरोगामी आणि धर्मांध यांनी ‘मॉब लिंचिंग’ (समूह हत्‍या) झाल्‍याची ओरड केली.

साई श्री टेऊंरामजींनी सांगितलेली साधना

१. सत्‍संग आणि सत्‍पुरुषांच्‍या अनुभवाचा आश्रय घेणे, २. सत्‍शास्‍त्रांचे अध्‍ययन करणे,

बुरशीजन्‍य त्‍वचाविकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी कपडे नीट वाळवूनच वापरावेत

‘पावसाळ्‍यात वातावरणामध्‍ये आर्द्रता अधिक असल्‍याने बुरशीजन्‍य त्‍वचाविकार (फंगल इन्‍फेक्‍शन) होण्‍याची शक्‍यता वाढते. या विकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी ओलसर कपडे वापरणे टाळावे.’

नेपाळी गुरखा रशियातील ‘वॅगनर गटा’च्‍या सैन्‍यदलात ?

भारतातील ‘फर्स्‍टपोस्‍ट’च्‍या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गुरखा योद्धे रशियामधील ‘वॅगनर गटा’मध्‍ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्‍याचे समोर आले आहे. ‘नेपाळी गुरखा रशियाच्‍या खासगी सैन्‍यदलामध्‍ये भरती झाल्‍याने भारतावर परिणाम होणार का ?’, याविषयीची माहिती या लेखात पाहूया.

८ जुलै हा ‘साहसदिन’ घोषित करावा !

‘महाराष्‍ट्र सरकारने स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती (२८ मे) हा दिवस ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ म्‍हणून साजरा करावा’, असे घोषित करून त्‍यांचा शासकीय महापुरुषांच्‍या सूचीमध्‍ये समावेश केला. यासंदर्भात शासकीय स्‍तरावरून एक परिपत्रक काढून ते सर्वत्र प्रसारित केले.

वर्ष २०२३ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या सेवांमधील संभाव्‍य अडचणी लक्षात घेऊन त्‍यांवर केलेले आध्‍यात्मिक उपाय

‘नामजप कोणता करायचा ? शरिरावर तळहाताने न्‍यास कुठे करायचा ? प्रतिदिन किती घंटे उपाय करायचे ? आणि कोणत्‍या दिवसापासून ते कोणत्‍या दिवसापर्यंत उपाय करायचे ?’, हे ठरवण्‍यात आले. याची माहिती पुढील सारणीमध्‍ये देण्‍यात आली आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा आणि अनन्‍य भोळा अन् उत्‍कट भाव असलेल्‍या पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !

पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे ५ जुलै या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्‍या निमित्ताने त्‍यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या मंगलमय रथोत्‍सवाच्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

‘श्रीविष्‍णु सराव पहात आहे’, असे मला दिसत होते. त्‍यामुळे माझा भाव जागृत होत होता.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पोलादपूर (रायगड) येथील चि. देवश्रुत भालेराव (वय १ वर्ष) !

आषाढ कृष्‍ण सप्‍तमी (९.७.२०२३) या दिवशी चि. देवश्रुत अमेय भालेराव याचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आजी आणि आत्‍या यांच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.