सोनवडी (जिल्हा सातारा) येथील विवाहित महिलेवर धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार !
धर्मांधांची महिलांवरील वाढती अत्याचाराची प्रकरणे संतापजनक आहेत. धर्मांधांना महिलांवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा करण्याचाच कायदा करायला हवा !
धर्मांधांची महिलांवरील वाढती अत्याचाराची प्रकरणे संतापजनक आहेत. धर्मांधांना महिलांवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा करण्याचाच कायदा करायला हवा !
श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानाची मागणी हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्या सरकारमधील नेत्याने करणे हे दुर्दैवी आहे. श्रीरामाच्या मंदिराजवळ कब्रस्तानासाठी जागा दिल्यास विरोध करू, अशी भूमिका सकल हिंदु समाजाकडून करण्यात आली आहे.
राज्यात महिलांवरील धर्मांधांचे अत्याचार वाढणे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? ‘लव्ह जिहाद’चा वाढता विळखा ! धर्मांध कुठेही असले तरी ते धर्मांध मानसिकता सोडत नाहीत, हेच यातून लक्षात येते.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अंतर्गत आयोगाच्या प्रथम अध्यक्षपदी पुणे येथील श्री. शेखर मुंदडा यांची नियुक्ती झाली आहे. ते गेली अनेक वर्षे महा एन्.जी.ओ. फेडरेशनच्या माध्यमातून राज्यभरात गोसंवर्धनाचे काम करत आहेत.
बेंगळुरू येथील महालक्ष्मी अम्मण्णी महिला महाविद्यालयात ‘प्रेस डे’, तसेच ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय शाकाहारी शरीर सौष्ठवपटू आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ डी.के. प्रकाश भारद्वाज यांचा सत्कार करण्यात आला.
कोडरमा (झारखंड) येथील घटना
रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची घोषणा
आरिफ याने लपवून ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाल्याचा गावकर्यांचा दावा !
मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करतांना पुजारी मंडळींना विश्वासात का घेतले जात नाही ? कि मंदिर सरकारीकरणामुळे मंदिर प्रशासन केवळ निधी वाढवण्याच्या मागे लागले आहे ?