मणीपूरमध्ये प्रतिबंधित संघटनेच्या १२ जणांची जमावाच्या दबावामुळे करावी लागली सुटका !
मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ
मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ
सरकारी भूमीवरील लँड जिहाद उघड करणार्या ‘हिंदू टास्क फोर्स’च्या अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !
भागलपूर येथील महमंद बडुल कुरेशी याच्या घरात मोठा स्फोट हेऊन संपूर्ण घर कोसळले. यात एक जण ठार, तर ३ जण घायाळ झाले आहेत. मृत व्यक्ती कुरेशी याचा मुलगा आहे, तर घायाळ झालेल्यांपैकी एक जण कुरेशी याची पत्नी आहे.
पुणे येथील सनातनची साधिका कु. सहर्षा सचिन मुदकुडे हिला १२ वी ‘कॉमर्स’ला ‘बोर्डा’च्या परीक्षेत ८४.३३ टक्के प्राप्त झाले आहेत. परीक्षेत मिळालेले यश गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) कृपेमुळे मिळाले आहे, असा तिचा भाव आहे.
बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी घडवून आणला समेट !
प्रिगोजिन यांच्यावर कोणताही खटला चालवला जाणार नाही !
रेल्वे स्थानकावर उभ्या असणार्या मालगाडीला मागून आलेल्या दुसर्या मालगाडीने दिली धडक !
देशातील प्रत्येक मंदिरात अशी बंदी घालण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाही प्रारंभ केला पाहिजे !
विठुमाऊली
प्रसिद्धी दिनांक : २९ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २८ जूनला
दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
रस्त्यावर तलवार आणून केक कापला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ७ संशयितांना अटक केली.
राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते.