मुसलमान दुकानदारांना १५ जूनपूर्वी दुकाने रिकामी करून निघून जाण्याची चेतावणी !
लव्ह जिहादविरुद्ध चकार शब्दही न काढणार्या पुरोगाम्यांना आता हिंदूंविरुद्ध बोलण्यासाठी कंठ फुटला, तर आश्चर्य वाटू नये !
दोघा मुसलमान प्रवाशांच्या नमाजपठणासाठी बस थांबवणारा हिंदु चालक निलंबित !
दोन मुसलमान प्रवाशांच्या नमाजपठणासाठी इतर प्रवाशांचा वेळ वाया घालवणार्या आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियम मोडणार्या बसचालकाचे निलंबन करून न थांबता त्याला नोकरीवरून बडतर्फच केले पाहिजे !
आसाम-अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर गोळीबार : २ ठार, ३ बेपत्ता
या घटनेविषयी बोलतांना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘‘काही लोक लालसेपोटी असे करतात. पोलीस त्याचे अन्वेषण करून योग्य ती कारवाई करतील.’’
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून पोलीस अधीक्षकांचा अवमान !
बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आधी खुर्चीवरून उठलेल्या पोलीस अधीक्षकांवर ओरडून त्यांना पुन्हा बसण्यास सांगितले !
भारत ही जिवंत लोकशाही : देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल ! – अमेरिका
भारत ही एक जिवंत लोकशाही असून नवी देहलीत गेल्यास त्याचा अनुभव येईल, असे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत ‘स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स’चे समन्वयक जॉन किर्बी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या जूनच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत.
पंजाब आणि हरियाणा राज्यांत १० ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पंजाबमध्ये ९, तर हरियाणात एके ठिकाणी धाड टाकली. ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेला होणार्या अर्थपुरवठ्याचा शोध घेण्यासाठी या धाडी घालण्यात आल्या.
स्पर्धापरीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्या !
देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अडथळा ठरत असल्याचा दावा
कर्नाटकातील काँग्रेस म्हणजे हुकूमशाही वृत्तीचे हिटलर सरकार ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बेंगळुरू
हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. त्यावरून सुलीबेले यांनी राज्य सरकारवर टीका केली.
गोव्यात ६ आणि ७ जूनला जी-२० आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थापत्य कृतीगटाची तिसरी बैठक
अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून भारताकडील जी-२० समूहाची अध्यक्षता आणि या अध्यक्षतेच्या काळात भारताने मांडलेली ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अर्थात् ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेविषयी जागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्य्त आले आहे.