४२ वर्षांनी दिलेला न्‍याय प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे एका ९० वर्षीय वृद्ध व्‍यक्‍तीला ४२ वर्षे जुन्‍या प्रकरणात जन्‍मठेप आणि ५५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्‍यात आली. वर्ष १९८१ मध्‍ये १० जणांची गोळ्‍या झाडून हत्‍या करण्‍यात आली होती.’

रात्रीची झोप पूर्ण होणे महत्त्वाचे !

काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्‍हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्‍हणून दुपारी जेवल्‍यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्‍या दृष्‍टीने हानीकारक असते.

घटस्‍फोट रोखण्‍यासाठी ‘कन्‍सिलिएशन’ (सामोपचार) महत्त्वाचे !

‘घटस्‍फोट घेणे अपरिहार्य आहे’, असे जरी लक्षात आले, तरीही न्‍यायालयात न भांडता परस्‍पर संमतीने घटस्‍फोट घेण्‍याचे प्रमाण वाढले.

‘देवाला स्‍थुलातून दाखवलेला नैवेद्य देवाने सूक्ष्मातून ग्रहण करणे’, यासंदर्भात गुरुजींनी विद्यार्थ्‍याला दिलेले समाधानकारक उत्तर !

संपूर्ण जगात व्‍याप्‍त असलेला परमात्‍मा आपण दाखवलेला नैवेद्य सूक्ष्म रूपाने ग्रहण करतो आणि त्‍यामुळे त्‍याचे स्‍थूल रूपातील पदार्थ थोडेही न्‍यून होत नाहीत; म्‍हणूनच आपण तो नैवेद्य ‘प्रसाद’ समजून ग्रहण करतो.’’ विद्यार्थ्‍याला त्‍याच्‍या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळाले.

हिंदु धर्म आणि हिंदुत्‍व म्‍हणजेच खरी धर्मनिरपेक्षता !

अल्‍पसंख्‍यांक नेता असो वा कुणीही निधर्मीवादी नेता असो, प्रत्‍येक जण ‘भारत धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र आहे’, असे म्‍हणतो; पण खरे पाहिल्‍यास ‘हिंदु धर्म आणि हिंदुत्‍व हेच खरे धर्मनिरपेक्ष आहेत’, याचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना प्रदान केलेल्‍या ‘उत्तराधिकार पत्रा’तील वचनांचा उलगडलेला भावार्थ !

‘उत्तराधिकार पत्रातील लिखाण म्‍हणजे ईश्‍वरी वाणीच आहे’, असे जाणवले. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उत्तराधिकार पत्रात लिहिलेल्‍या वचनांचा मला लक्षात आलेला भावार्थ पुढे दिला आहे.

स्‍वतःची आणि कार्यकर्त्‍यांची साधना व्‍हावी, यासाठी तळमळीने प्रयत्नरत असलेले हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र अन् छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य समन्‍वयक श्री. सुनील घनवट यांचा आज वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने नागपूर येथील सौ. गौरी विद्याधर जोशी यांना श्री. सुनील घनवट यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी महर्षींच्‍या आज्ञेप्रमाणे बनवलेल्‍या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्‍ट्ये !

६ जून या दिवशी आपण रथ बनवण्‍याची पूर्वसिद्धता आणि रथासाठीच्‍या लाकडाचा अभ्‍यास अन् लाकूड मिळण्‍याची प्रक्रिया पाहिली. आज त्‍यापुढील भाग पाहूया. 

एका शिबिरात नामजपांचा प्रयोग केल्‍यानंतर मथुरा येथील वैद्य भूपेश शर्मा यांना आलेल्‍या अनुभूती

या वेळी शिबिरात ‘वैकुंठ’ आणि ‘रामनाथी’ या शब्‍दांचा जप केल्‍यावर साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करून घेण्‍यात आला. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

बांधकाम व्‍यावसायिकावर गुन्‍हा नोंदवण्‍यास टाळणार्‍या पोलीस निरीक्षकाच्‍या चौकशीचे आदेश !

सदनिका खरेदी प्रकरणात फसवणूक केल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यास टाळाटाळ करणारे सहकारनगर पोलीस ठाण्‍याचे तात्‍कालीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांची चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत.