लाच स्‍वीकारणारा साहाय्‍यक उद्यान निरीक्षक निलंबित !

उद्यानाच्‍या कामाचे देयक संमत करून त्‍याचा लेखापरीक्षण अहवाल देण्‍यासाठी १७ लाख रुपयांची लाच स्‍वीकारतांना महापालिकेचे साहाय्‍यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जून या दिवशी कह्यात घेतले होते.

पुणे येथील दत्तमंदिराच्‍या १२६ व्‍या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रम !

मंदिराचे कार्यकारी विश्‍वस्‍त डॉ. पराग काळकर म्‍हणाले, ‘‘लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्‍मृती’ पुरस्‍काराचे यंदा ९ वे वर्ष आहे. महिला सबलीकरण, साक्षरता, सामाजिक बांधिलकी आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्‍याविषयी या महिलांना सन्‍मानित करण्‍यात येते.’’

मुंबई पोलिसांच्‍या खात्‍यातून ३२ लाख गायब !

पोलिसांच्‍या खात्‍यातून लाखो रुपये गायब करणार्‍या गुन्‍हेगारांना पोलिसांचे भय नसणे, हे गंभीर !

इस्‍लामी राष्‍ट्र म्‍हणजे ‘स्‍वर्ग’ असतो का ?

हिंदु राष्‍ट्राचा अर्थ देशाची फाळणी करणे आहे. हिंदु राष्‍ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे, अशी विधाने बिहारमधील सत्ताधारी राष्‍ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केली आहेत.

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्‍वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्‍यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्‍थान, छत्तीसगड

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रत्‍यक्ष कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. वेगवेगळ्‍या पद्धतीने काम केल्‍यामुळे हिंदूंची शक्‍ती विभागली जाते. गावागावांत महिलांचे गट शासकीय योजनांद्वारे काम करत असतात. या महिलांच्‍या गटांना धर्मकार्यात सहभागी करून घ्‍यायला हवे….

पहिल्‍या पावसात भिजणे टाळावे

आजकाल वायूप्रदूषणामुळे पावसाच्‍या पाण्‍यात अनेक प्रदूषित घटक मिसळलेले असण्‍याची शक्‍यता असते. या प्रदूषित घटकांचा त्‍वचेवर अनिष्‍ट परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे पहिल्‍या पावसात भिजणे टाळायला हवे.’

‘काळा’चे उपप्रकार : ‘पूर्णकाळ’ आणि ‘रीतीकाळ’

१६ जूनच्‍या लेखात आपण ‘काळ’ म्‍हणजे काय ? त्‍याचे ३ प्रमुख प्रकार आणि ‘अपूर्णकाळ’ हा उपप्रकार’, यांविषयी जाणून घेतले. आजच्‍या लेखात ‘काळा’च्‍या ‘पूर्णकाळ’ आणि ‘रीतीकाळ’ या उपप्रकारांची माहिती घेऊ.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला उपस्‍थित संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांची रामनाथी आश्रमाला भेट !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे अकरावे अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन (वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव) पार पडले. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.

हिंदूंच्‍या श्रद्धा हा ‘फॅशन’चा विषय ?

सध्‍या बाजारात देवतांची चित्रे असलेल्‍या डिझायनर साड्या विक्रीसाठी उपलब्‍ध आहेत. दुर्दैवाने ‘फॅशन’ म्‍हणून कित्‍येक हिंदू स्‍त्रिया या साड्या अंगावर घेऊन मिरवत आहेत.

अधिवक्‍ता, पोलीस आणि साक्षीदार यांच्‍यामुळे देशातील तब्‍बल ३८ टक्‍के खटले प्रलंबित !

‘देशातील कनिष्‍ठ न्‍यायालयांपासून सर्वोच्‍च न्‍यायालयापर्यंत तब्‍बल ४ कोटी ३६ लाख २० सहस्र ८२७ खटले प्रलंबित आहेत.