दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : भावगंगा
प्रसिद्धी दिनांक : २५ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २४ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
प्रसिद्धी दिनांक : २५ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २४ जूनला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
पू. श्री रामबालक दासजी महात्यागी महाराज संत असूनही त्यांच्यात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. त्यांचा अहं अल्प असल्यामुळे ते स्वतःला ‘सेवक’ म्हणतात.
त्यांच्यात क्षात्रतेज आणि धर्मतेज कार्यरत आहे. या तेजाच्या बळावर कार्य करत असल्यामुळे ते हिंदूंवरील आक्रमणांना समर्थपणे प्रत्युत्तर देतात….
‘पूर्वीच्या तुलनेत श्री. टी. राजा सिंह लोध यांची स्थिरता वाढली आहे. ते शांत झाले आहेत.
हिंदुत्वनिष्ठांचे आश्रमदर्शन आणि सत्संग निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी केलेला जप
‘मी (श्री. आकाश तुकाराम चव्हाण) हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी २०१९ पासून जोडलेलो आहे. समितीशी जोडले जाण्याआधी माझे जीवन अत्यंत अस्थिर, अशांत आणि दिशाहीन होते. त्या वेळी साधकांच्या माध्यमातून तुम्ही (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) मला योग्य जीवन जगण्याची दिशा दिलीत
वर्ष १९९० मध्ये सनातन संस्थेची स्थापना झाली. समाजाकडून साधना करून घेण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधना आणि त्यामागील सिद्धांत अन् तत्त्वे जाहीर प्रवचनांतून सांगितली. त्यामुळे सहस्रो साधक साधना करू लागले.
राष्ट्रपुरुष समर्थ रामदासस्वामी यांनी ग्रंथराज दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये सद़्गुरुस्तवन केले आहे. महान गुरूंना उपमा देण्यायोग्य कोणतीही गोष्ट किंवा वस्तू या नश्वर जगतात नाही. यासंबंधी विश्लेषण करत त्यांनी अत्यंत सुंदर शब्दांत गुरूंची महती वर्णिली आहे.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये सहभागी झालेल्या ज्या वक्तांनी नित्यनियमाने साधना करून आध्यात्मिक उन्नती केली आहे, अशांच्या तोंडूनच भाषणामध्ये पदोपदी कृतज्ञताभाव व्यक्त होतो.
‘गंगानदी हिमालयात उगम पावून विभिन्न प्रदेशांतून प्रवाहित होऊन सागरास मिळते. तसेच गटाराचा प्रवाहही सागरास जाऊन मिळतो. सागराशी मीलन झाल्यानंतर गंगा आणि गटार यांचे वेगळे अस्तित्व उरत नाही. ते सागरच होऊन जातात.
अधिवेशनाला आलेले साधक आणि हिंदुत्वनिष्ठ आश्रम पहाण्यासाठी येतात. कुणी भक्तीभावाने, कुणी जिज्ञासेने, कुणी कुतूहलाने, तर कुणी आपुलकीने सारे पहातात. ते समजून घेऊन अनुभूती घेतात. इथल्या चैतन्याने सारे भारावून जातात.