फलक प्रसिद्धीकरता
हिंदु राष्ट्राचा अर्थ देशाची फाळणी करणे आहे. हिंदु राष्ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे, अशी विधाने बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी केली आहेत.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/694828.html
ढोंगी कॉकरोच जनता पक्षाचे खरे स्वरूप जाणा !
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण आता देवाच्याच हाती !
मुलांना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा दुष्परिणाम जाणा !
भारत असा निर्णय कधी घेणार ?
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?