हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना
संकलक : सद़्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे
भारताचा इतिहास विकृत करून आणि येथील उच्च संस्कृती रानटी असल्याचे सांगून इंग्रजांनी भारतियांचा बुद्धीभेद केला. त्यांच्या मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम, तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण रोखण्यासाठी काय करावे, ते सांगणारी जून २०१२ मधील पहिल्या अ.भा. हिंदु अधिवेशना’तील मान्यवरांची व्याख्याने असलेला ग्रंथ !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !
प्रस्तुत ग्रंथामध्ये हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा, हिंदूसंघटनासाठीचे उपक्रम, धर्मरक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि साधनेच्या संदर्भात दृष्टीकोन दिले आहेत. या ग्रंथातील विचार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांना भाषण करतांनाही उपयोगात आणता येतील.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी
संपर्क : ९३२२३१५३१७