वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर !

मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

नाशिक येथे तहसीलदारांची कॉलर पकडल्याच्या प्रकरणी २ मुसलमानांना १ वर्षाची शिक्षा !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

आरोग्‍य साहाय्‍य समितीचा प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम कौतुकास्‍पद ! – बालरोगतज्ञ  डॉ. जयसिंह रावराणे, कुडाळ

पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन

कर्जत तालुक्‍यातील विकासकामांसाठी ८० कोटी रुपयांचा निधी संमत

रायगड जिल्‍ह्यातील कर्जत तालुक्‍यातील नेरळ, शेलू, दामत, उमरोली, किरवली, चिंचवली, माणगाव, तर्फे, वरेडी, हालवली आणि उक्रुळ या नऊ ग्रामपंचायतींसाठी सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या माध्‍यमातून विकासकामे संमत करण्‍यात आली आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणार्या ‘सिरप’चा नशेसाठी वापर; २ मुसलमानांना अटक !

प्रत्येक गुन्ह्यामध्ये मुसलमानांचा सहभाग असणे, हे गंभीर आहे. यासाठी धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

बोरगाव (जिल्हा सांगली) येथील मारुति पाटील पतसंस्थेत अडीच कोटी रुपयांचा अपहार : तिघांना अटक

या प्रकरणी सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील (दोघेही रा. बोरगाव), सचिव अरविंद जनार्दन पाटील (रा. कापूसखेड) यांना अटक केली असता आहे.

अवेळी पावसाने उन्‍हाळ्‍यातच बीड बसस्‍थानक बनले तळे !

मागील ३ दिवसांत पडलेल्‍या वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने येथील बसस्‍थानकाची अवस्‍था एखाद्या तळ्‍याप्रमाणे झाली आहे.

बोरगाव पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न अजूनही प्रलंबितच !

पोलिसांच्या निवासाचा प्रश्न प्रलंबित का आहे ? पोलिसांना निवासच व्यवस्थित नसेल, तर त्यांची फलनिष्पत्ती कधी तरी अधिक असू शकते का ?

अवेळी पावसामुळे अनेकांचा संसार उघड्यावर; शेतीपिकांना मोठा फटका !

बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती आणि बीड या जिल्‍ह्यांत वादळी वार्‍यासह अवेळी पावसाने उपस्‍थिती लावली आहे. यामध्‍ये शेती पिकांसह घरांचीही मोठी हानी झाली आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळे उघड्यावर पडला आहे.