‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचा पुणे येथे प्रकाशन सोहळा !
नास्तिकतावाद्यांच्या हत्यांनंतर हिंदुत्वनिष्ठांचे अटकसत्र, भरकटून टाकण्यात आलेले अन्वेषण यांविषयी आतापर्यंत उजेडात न आलेल्या तथ्यांवर सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी वस्तूनिष्ठ, निष्पक्षपाती आणि सडेतोड लिखाण ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तका केले आहे.
कुस्तीपटूंच्या आडून…!
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचा संघर्ष गेल्या काही मासांपासून धगधगत आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी आंदोलन केले, आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत.
मालाड (मुंबई) येथे महिलेची ७ लाख १६ सहस्र रुपयांची फसवणूक !
लोकहो, अनोळखी लोकांच्या सांगण्यावरून ऑनलाईन माध्यमांमध्ये पैसे गुंतवू नका !
मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी यांनी मंदिर-रक्षणार्थ खालील प्रकारे सहभागी झाल्यास मंदिरांतील पावित्र्याचे निश्चितच रक्षण होईल !
मंदिरांचे सरकारीकरण आणि सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील गैरप्रकार यांच्या विरोधात वैध मार्गाने सर्व स्तरांतील लोकांमध्ये जागृती करा !
शासनाच्या वतीने कॉरिडॉर उभारणे
महाराष्ट्रात पंढरपूर कॉरिडॉरचा विचार चालू आहे. शासनाने अधिकाधिक हिंदूंनी या तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात, त्यांना आध्यात्मिक लाभ व्हावा, हा हेतू ठेवून कॉरिडॉरचा विचार केल्यास ते हिंदूंना आध्यात्मिक आनंद मिळवून देणारे होईल.
मंदिर-संस्कृती रक्षणासाठी संघटितपणे करावयाच्या कृती
महाराष्ट्र राज्यस्तरावर विचार करतांना ‘मंदिरांचे सरकारीकरण रहित करा’, ही मागणी आपण संघटितपणे पुढे घेऊन जाऊ शकतो.
मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्र व्हायला हवीत !
मंदिराचे प्रांगण हे हिंदूंना धर्मदृष्टीतून मार्गदर्शन करणारे, त्यांना धर्माचरणासाठी उद्युक्त करणारे, तसेच त्यांच्यात राष्ट्राभिमान निर्माण करणारे दालन हवे.
मंदिरांच्या सरकारीकरणाचा इतिहास आणि उद्देश
भारतावरील विविध आक्रमणांच्या वेळी मंदिरे ही आक्रमकांच्या केंद्रस्थानी राहिलेली आहेत. कासीम, गझनी, घोरी, खिलजी, बाबर, औरंगजेब इत्यादी मोगल आक्रमकांनी अयोध्या, मथुरा, सोमनाथ, काशी, पुरी, भोजशाळा, अशा भारतभरातील सहस्रो ठिकाणच्या मंदिरांचा विध्वंस करून, मूर्तींची विटंबना करून तेथून धनाची, संपत्तीची लयलूट केली होती.