महाराष्‍ट्र मंदिर महासंघाने स्‍थापनेपासून अल्‍पावधीतच केलेले कार्य !

जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३  या कालावधीत पार पडलेल्‍या ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषदे’मध्‍ये ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’ची स्‍थापना करण्‍यात आली होती.

मंदिरांवर आधारित विलक्षण अर्थव्‍यवस्‍था !

मंदिरांवर आधारित अर्थव्‍यवस्‍था भारतात पूर्वापार आहे. एक मंदिर केवळ काही लोकांचाच नाही, तर लाखो लोकांचा उदरनिर्वाह वहाते.

मंदिर सरकारीकरण : हिंदूंसाठी एक अभिशाप !

सरकारीकरण झालेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा अपवापर होतांना दिसतो. एकदाचे सरकारच्या कह्यात मंदिर आले की, आपल्याला हवा तसा मंदिरांच्या देवनिधीचा वापर करायचा, हे नित्याचे झाले आहे.

हिंदु धर्माची आधारशिला असणारी मंदिरे !

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहेत ! सहस्रो वर्षांपासून सनातन हिंदु धर्माचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्‍यसाधारण आहे. ‘हिंदु’ श्रद्धाळू असतो.

भारतभरात पुजारी नेणारे महाराष्‍ट्रातील राजे !

दक्षिणेकडील मंदिरे ज्‍यामध्‍ये रामेश्‍वरम् येथे सर्वांत महत्त्वाचा विधी करणारे पुजारी हे रानडे आहेत. उत्तर भारतातील उज्‍जैन येथील महाकाल ज्‍योतिर्लिंगाचे पुजारी कराडकर, तर प्रयागराज येथील श्राद्धादी धार्मिक विधी करणारे पुजारी आहेत पित्रे !

भक्‍तांचे पैसे लुबाडून पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीने मांडलेला घोटाळ्‍यांचा बाजार !

पश्‍चिम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीचे वर्ष १९६९ पासून वर्ष २००४ पर्यंतचे एकत्र लेखापरीक्षण करण्‍यात आले. वर्ष २००५ ते २००७ पर्यंतचेही एकत्र लेखापरीक्षण करण्‍यात आले. वर्ष २००८ पासून पुढचे लेखापरीक्षण अजूनही पूर्ण करण्‍यात आलेले नाही.

सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील विविध घोटाळे !

देवधनाचा दुरुपयोग करणारे देव आणि धर्म विरोधीच !

मंदिरांच्या रक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या लढ्यांमधील काही महत्त्वपूर्ण यश !

महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारे मंदिरे आणि धार्मिक संस्था यांची होणारी लूट रोखली !

सनातनची ग्रंथमालिका : धार्मिक कृतींमागील शास्‍त्र

धार्मिक कृती योग्‍यरित्‍या अन् शास्‍त्र समजून केल्‍याने ती भावपूर्ण होऊन त्‍यातून चैतन्‍य मिळते. त्‍यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. धार्मिक कृतींविषयीची ‘प्रत्‍येक गोष्‍ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही मालिका वाचा !

भारतभरातील लाखो मंदिरे सरकारी नियंत्रणात !

भारतभरातील अनुमाने ९ लाख मंदिरांपैकी ४ लाखांहून अधिक मंदिरे ही राज्य सरकारांच्या नियंत्रणाखाली आहेत.