बिलावल भुट्टो यांच्याकडून अप्रत्यक्ष काश्मीरचा उल्लेख करत भारतावर टीका

याला म्हणतात जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही ! पाकिस्तान भारत किंवा जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो काश्मीरचा उल्लेख करून भारतावर टीका करत रहाणार !

पाकला माहिती पुरवल्याच्या प्रकरणी पुण्यातील डी.आर्.डी.ओ.च्या संचालकांना ए.टी.एस्.कडून अटक !

मातृभूमीशी प्रतारणा करणार्‍या अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. डी.आर्.डी.ओ.सारख्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्थेमध्ये असे प्रकार घडत असतील, तर हे गंभीर आहे !

अकोट फैल दंगलप्रकरणी ७० दंगलखोरांविरुद्ध गुन्हे नोंद !

जिल्ह्यातील अकोट फैल येथे २ मेच्या रात्री पूर्ववैमनस्यातून २ गटांत दंगल उसळली होती. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांची हानी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड चालू केली होती.

पाकिस्तानमध्ये शाळेतील गोळीबारात ७ शिक्षक ठार

या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. येथून जवळच झालेल्या आणखी एका गोळीबारात २ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

मंदिरावर लिहिले ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा !’

पाकमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर !

भारतात हिंदूंनी धर्मांतरितांची घरवापसी केली, म्हणजे त्यांना पुन्हा हिंदु धर्मात आणले, तरी त्याला विरोध करणारे याविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

मद्रास उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली !

आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा बंद झाला पाहिजे ! –  भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

गोवा येथील शांघाय सहकार्य परिषद
जयशंकर यांनी भुट्टो यांच्याशी संवाद टाळला !  

केरळमध्ये लव्ह जिहादच्या घटना घडत असतील, तर राज्य सरकारने त्या थांबवाव्यात !  

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाविषयी विधान