इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील खुर्रम जिल्ह्यात आतंकवाद्यांनी एका शाळेच्या शिक्षकांच्या खोलीमध्ये घुसून केलेल्या गोळीबारात ७ शिक्षक ठार झाले. या आक्रमणामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाकिस्तान के एक स्कूल में गोलीबारी की घटना में 7 शिक्षकों की मौत हो गई है. #Pakistan https://t.co/GvyxE1drMF
— AajTak (@aajtak) May 4, 2023
येथून जवळच झालेल्या आणखी एका गोळीबारात २ शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांचे दायित्व कुठल्याही संघटनेने स्वीकारलेले नाही. हे प्रकरण शिया-सुन्नी वादाशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे. मारले गेलेले सर्व शिक्षक शिया समुदायातील असल्याचेही सांगण्यात येत आहे.

अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman